GPS full form in Marathi | जी पी एस म्हणजे काय?मित्रांनो आजच्या आधुनिक काळामध्ये नवनवीन शोध लागत आज प्रत्येक व्यक्ती जवळ स्मार्ट फोन आहे स्मार्टफोनच्या माध्यमातून माणूस एक व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीला सहजपणे बोलू शकतो. आपल्याला कुठल्याही ठिकाणी जायचे असेल तर कोणालाही रस्ता विचारण्याची गरज आहे त्या स्मार्टफोन मध्ये सर्व काही सुविधा उपलब्ध आहे. आणि हे सर्व शक्य झाले ते म्हणजे जीपीएस मुळे. परंतु आपल्यातील बहुतांश जणांना जीपीएस म्हणजे काय? आणि जीपीएसचा मराठी भाषेमध्ये काय म्हणतात हे माहिती नाही. त्यामुळे आजच्या लेखामध्ये आम्ही जी पी एस म्हणजे काय? आणि GPS full form in Marathi घेऊन आलो.

GPS full form in Marathi:

GPS चा इंग्रजी अर्थ ” Global Positioning system” असा आहे तर, GPS full form in Marathi ” जागतिक स्थिती प्रणाली” असा होतो.

जीपीएस असे तंत्रज्ञान आहे ज्याचा वापर करून आपण जगातील कोणत्याही ठिकाणाची माहिती सहजरीत्या मिळवू शकतो. खूपच कमी वेळा मध्ये जीपीएस हे तंत्रज्ञान आपल्याला एखाद्या ठिकाणाचे अचूक माहिती दर्शवते. जीपीएस या तंत्रज्ञानाच्या वापराने जगाने आज खूप प्रगती केलेली आहे.

GPS म्हणजे काय?

जीपीएस म्हणजेच global positioning system ज्याला मराठी भाषेमध्ये जागतिक स्थिती प्रणाली असे म्हणतात.

जीपीएस प्रणाली ही पूर्ण जगातील दिशा दर्शवणारी सॅटॅलाइट प्रणाली आहे. ही जीपीएस प्रणाली पृथ्वीवरील कोणत्याही ठिकाणाची माहिती अचूकपणे दर्शवते तसेच जीपीएस या प्रणालीचा वापर करून आपण पृथ्वीवरील कोणत्याही ठिकाणी कोणालाही रस्ता न विचारता फिरू शकतो.

जीपीएस या प्रणालीचा शोध अमेरिकन संरक्षण दलाने 1960 मध्ये लावला.

Gps चे प्रकार:

जीपीएस चे साधारणता तीन प्रकार पडतात ते पुढीलप्रमाणे;

  1. स्पेस सेगमेंट (GPS satellite): हे जीपीएस पृथ्वीपासून सुमारे 20 हजार अंतरावरती पृथ्वीला orbit करत फिरत असते. हेअर सॅटॅलाइट 12 तासांमध्ये संपूर्ण पृथ्वीला प्रदिक्षणा घालते.
  2. कंट्रोल सेगमेंट (group control station): ग्राउंड कंट्रोल स्टेशन हे सॅटेलाईट ला orbit मॉनिटर आणि कंट्रोल करण्याचे काम करत असते.
  3. User segment (GPS receiver): यूजर सेगमेंत हे यूजर करून घेतलेला डेटा सॅटॅलाइट ला पोहोचवण्याचे काम करते.
हे देखील वाचा:  CO full form in Marathi | सिओ म्हणजे काय?

GPS कसे काम करते:

जीपीएस हे साधारणता तीस सॅटॅलाइट चे एक नेटवर्क आहे. हे सॅटॅलाइट आपल्या पृथ्वीपासून सुमारे वीस किलोमीटर अंतरावर आहे. जेव्हा आपण आपल्या मोबाईलचे जीपीएस ऑन करतो तेव्हा 30 मधील 4 सॅटॅलाइट आपली लोकेशन चेक करतात.

आणि वेळोवेळी आपल्या मोबाईलची तसेच ठिकाणाची सिग्नल्स डोरा ट्रान्समिट केल्या जातात. आणि याचमुळे आपण योग्य लोकेशन ची माहिती मिळवू शकतो.

जीपीएस चा उपयोग:

जीपीएस चा उपयोग पुढीलप्रमाणे आहे.

  1. जीपीएस प्रणालीमुळे आपल्याला एखाद्या ठिकाणाचे अचूकपणे माहिती मिळते.
  2. जीपीएस प्रणालीमुळे आपण एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाण्यासाठी मदत होते.
  3. एखाद्या व्यक्तीच्या लोकेशनला ट्रेकिंग करण्यासाठी जीपीएस प्रणाली चा उपयोग होतो. तर मित्रांनो! “GPS full form in Marathi | जी पी एस म्हणजे काय?” हा लेख वाचून आपणास आवडला असेल तर तुमच्या सर्व मित्रांना आवश्य शेअर करा. धन्यवाद!
Disclosure: या वेबसाइटमधील माहिती केवळ माहितीच्या उद्देशाने प्रदान केली गेली आहे. या साइटवरील कोणत्याही माहिती प्राप्तकर्त्याने, ग्राहकांनी किंवा अन्यथा, समस्येतील विशिष्ट तथ्ये आणि परिस्थितीबद्दल योग्य कायदेशीर किंवा इतर व्यावसायिक सल्ला न घेता साइटमध्ये समाविष्ट असलेल्या कोणत्याही सामग्रीच्या/माहितीच्या आधारावर कृती करण्यास किंवा कार्य करण्यास टाळावे. या वेबसाइटच्या कोणत्याही किंवा सर्व सामग्रीच्या आधारे घेतलेल्या किंवा न केलेल्या कारवाईच्या संदर्भात आम्ही सर्व जबाबदाऱ्या स्पष्टपणे अस्वीकृत करतो.