Gpf full form in Marathi | जीपीएफ म्हणजे काय?

By Jay Vijay Kale • 

मित्रांनो! तुम्ही जीपीएफ हे नाव ऐकूनच असाल कारण आपल्या आसपास की.व्ही आणि वर्तमानपत्रांमध्ये जीपीएस बद्दल बातम्या हा येत असतात.

परंतु तुम्हाला जीपीएफ म्हणजे काय? आणि gpf full form in Marathi माहिती आहे का?

आजच्या लेखामध्ये आम्ही ” जीपीएफ म्हणजे काय? आणि gpf full form in Marathi घेऊन आलोत.

Gpf full form in Marathi:

Gpf चा इंग्रजी अर्थ ” General Provident Fund” असा होतो तर gpf full form in Marathi ” सामान्य भविष्य निधि” असा होतो.

Gpf हे एक प्रकारचे प्रॉव्हीडंट फंड अकाउंट आहे. परंतु जीपीएफ हे सर्व प्रकारच्या न देता फक्त सरकारी कर्मचाऱ्यांना दिले जाते.

आता आपण जाणून घेणार आहोत की जीपीएफ हे काय आहे.

Gpf म्हणजे काय?

Gpf म्हणजेच ” general provident fund” आहे ज्याला मराठी भाषेमध्ये” सामान्य भविष्य निधि असे म्हटले जाते.

जीपीएफ फक्त सरकारी कर्मचाऱ्यांना दिला जातो आणि तो ही फक्त एखादा सरकारी कर्मचारी रिटायरमेंट होत असेल किंवा रिटायर झाला असेल तर त्याला सरकारकडून जीपीएफ फंड दिला जातो.

जीपीएफ चा फायदा घेण्यासाठी सरकारी कर्मचाऱ्याला आपल्या मिळणार्‍या पगारातून काही निश्चित भाग हा जीपीएफ म्हणून टाकावा लागतो. आणि हाच निश्चित धाक सरकारी कर्मचाऱ्याला रिटायर झाल्यानंतर जीपीएफ म्हणून एका निश्चित वर्गापर्यंत दिला जातो.

Gpf कसे काम करते?

जनरल प्रॉव्हिडंट फंड म्हणजे जीपीएफ हे सरकारी कर्मचाऱ्यांसाठी एक सेविंग चे माध्यम आहे. जीपीएफ या खात्यामध्ये खात्याचा मालक एक निश्चित रासी निश्चित वेळेसाठी जमा केली जाते. त्यानंतर एखादा सरकारी कर्मचारी रिटायरमेंट होत असेल तर तेव्हा हीच रासी त्याला फंड म्हणून दिली जाते.

तसेच जीपीएफ खाते उघडत यावेळी खाता धारक आपल्या परिवारातील कोणालाही नॉमिनी म्हणून ठेवू शकतो. जर खाता धारक सोबत कुठल्याही कारणामुळे काही घटना घडल्यास तो नॉमिनी या फंडाचा लाभ घेऊ शकतो.

जीपीएफ एक ऍडव्हान्स फीचर आहे यामध्ये व्याज नसते. जर आपण जीपीएफ या फंडातून काही पैसे घेतले असता आपल्याला काही व्याज न भरता किंवा मासिक फंड न भरता आपण ते पैसे परत करू शकतो. आवश्यकतेनुसार किती वेळ आपण जीपीएफ फंडाचा लाभ घेतला जाऊ शकतो.

जीपीएफ साठी आवश्यक पात्रता:

सरकारी कर्मचारी जो भारताचा नागरिक आहे तो जीपीएफ फंड साठी पात्र ठरतो.

तर मित्रांनो! “Gpf full form in Marathi | जीपीएफ म्हणजे काय?” हा लेख वाचून आपणास आवडला असेल तर तुमच्या सर्व मित्रांना अवश्य शेअर करा.

धन्यवाद!

Jay Vijay Kale

नमस्कार 🙏 मी MarathiHQ.com चा लेखक आणि संस्थापक आहे. MarathiHQ.com ही शैक्षणिक माहिती देणारी वेबसाईट आहे. तुम्हाला MarathiHQ.com या साइटवर अभ्यासक्रम, प्रवेश परीक्षा आणि स्पर्धा परीक्षांची माहिती मिळेल.

Keep Reading

No Featured Image

Psi full form in Marathi | पीएसआय म्हणजे काय?

No Featured Image

BDO full form in Marathi | बिडिओ म्हणजे काय?

No Featured Image

MPSC full form in Marathi | एम.पी.एस.सी म्हणजे काय?

MPSC Full Form in Marathi | केंद्र सरकारच्या पातळीवर जशी यू.पी.एस.सीची (UPSC) परीक्षा घेतली जाते त्याप्रमाणे राज्य सरकारच्या पातळीवर म्हणजेच महाराष्ट्र राज्याच्या एम.पी.एस.सी (Mpsc) ही स्पर्धा परीक्षा घेतली जाते.

No Featured Image

CGPA full form in Marathi | सी जी पी ए म्हणजे काय?

No Featured Image

ACP full form in Marathi | एसीपी म्हणजे काय?

No Featured Image

BAMS full form in Marathi | बी ए एम एस म्हणजे काय?

No Featured Image

ED Full Form in Marathi | ईडी म्हणजे काय?

No Featured Image

एमकेसीएल म्हणजे काय?

No Featured Image

IAS Full Form in Marathi | आय.ए.एस. म्हणजे काय?

No Featured Image

IIT full form in Marathi| आय आय टी म्हणजे काय?

No Featured Image

SSC म्हणजे काय?

SSC Full Form in Marathi | SSC ही एक संघटना आहे याची भारत सरकार यासाठी काम करत असते. विविध प्रकारच्या पदांची भरती करणे आणि कर्मचाऱ्यांची नियुक्ती करणे हे या संघटनेचे मुख्य कार्य असते.

No Featured Image

CO full form in Marathi | सिओ म्हणजे काय?