Fssai full form in Marathi | एफ एस एस आय म्हणजे काय?मित्रांनो! तुम्ही कधी ना कुठे वर्तमानपत्रा मध्ये किंवा टीव्ही मध्ये fssai बद्दल ऐकलेच असेल. परंतु तुम्हाला fssai म्हणजे काय माहिती आहे का? जरी माहिती नसेल तर चिंता होण्याचे काही कारण नाही, कारण आजच्या लेखामध्ये आम्ही fssai full form in Marathi आणि fssai म्हणजे काय? घेऊन आलोत.

Fssai full form in Marathi:

Fssai चा इंग्रजी अर्थ ” Food Safety and Standard Authority of India” असा होतो तर fssai full form in Marathi” भारतीय अन्न सुरक्षितता आणि प्रमाण” असा होतो.

Fssai ही एक अशी संस्था आहे जी देशातील सर्व व्यक्ती च्या health संबंधित रक्षा करते. तसेच fssai भारताच्या ministry of health and family welfare भारतीय सरकारच्या अंतर्गत काम करत असते.

Fssai ची स्थापना भारतातील सर्व विकणाऱ्या पदार्थांची तपासणी करण्यासाठी करण्यात आली. त्याला आपण food license या नावानी ओळखतो. Fssai अन्नपदार्थांमध्ये घातक पदार्थ मिक्स करणार्‍यांवर नियंत्रण करते.

Fssai म्हणजे काय?

Fssai म्हणजेच ” Food Safety and Standard Authority of India” ज्याला मराठी भाषेमध्ये भारतीय अन्न सुरक्षितता आणि प्रमाण असे म्हटले जाते.

Fssai ही एक संस्था आहेत या संस्थेचा उद्देश म्हणजे देशभरामध्ये विकणार जाणाऱ्या पदार्थांची तपासणी करणे. तसेच संपूर्ण देशातील व्यक्तींच्या स्वास्थ्य आणि आरोग्य संबंधित सुरक्षाला चालना देणे हे देखील fssai ही संस्था करत असते.

भारत सरकारने पाच सप्टेंबर 1908 रोजी fssai या संस्थेची स्थापना केली. Fssai चे मुख्यालय दिल्ली येथे आहे.

Fssai चे कार्य:

Fssai ची स्थापना भारत सरकारच्या अंतर्गत करण्यात आली या संस्थेची स्थापना करण्यामागचे कारण म्हणजे ही संस्था पुढील प्रमाणे कार्य राबवत असते.

  1. Give training- प्रशिक्षण देणे.

Fssai हे खाद्यपदार्थ संबंधित प्रशिक्षकांचे आयोजन करीत असते यामार्फत देशातील सर्व व्यक्ती एकत्रित येतात ज्यांच्यात food business आहे. तसेच आयोजित केलेल्या कार्यक्रमांमध्ये लोकांना खाद्य संबंधित सर्व माहिती दिली जाते.

  1. Setting of guidance- दिशा निर्देश करणे.
हे देखील वाचा:  IIT full form in Marathi| आय आय टी म्हणजे काय?

Food safety and Standard Authority of India चे सर्वात महत्त्वपूर्ण कार्य म्हणजे दिशानिर्देश करणे होय. खाद्यपदार्थांच्या संबंधित दिशानिर्देश यांना बनविण्यासाठी आणि त्यांच्याद्वारे बनविण्यात आलेल्या खाद्यपदार्थांचे सोनी चित्रीकरण करणे

  1. Certification- प्रमाणन देणे.

Fssai भारतात बनवल्या जाणाऱ्या सर्व विक्री खाद्यपदार्थांचे तपासणी करते त्यांची सुरक्षितता आणि सुरक्षितता तपासते.

जर खाद्यपदार्थांची तपासणी केल्यानंतर ते खाद्यपदार्थ योग्य किंवा खाना योग्य आहेत हे सिद्ध झाले तर त्यांना खाद्य व्यावसायिकांचे certification दिले जाते.

  1. Providing scientific advice and technical support-

Fssai हे प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षरीत्या खाद्यपदार्थांचे सुरक्षा आणि पोषण यांना प्रभावित करणारी नीती आणि नियम यांच्या संबंधित केंद्रीय आणि राज्य सरकारे यांना वैज्ञानिक सल्ला देतात.

तर मित्रांनो! “Fssai full form in Marathi | एफ एस एस आय म्हणजे काय?” हा लेख वाचून आपणास आवडला असेल तर तुमच्या सर्व मित्रांना अवश्य शेअर करा.

धन्यवाद!

Disclosure: या वेबसाइटमधील माहिती केवळ माहितीच्या उद्देशाने प्रदान केली गेली आहे. या साइटवरील कोणत्याही माहिती प्राप्तकर्त्याने, ग्राहकांनी किंवा अन्यथा, समस्येतील विशिष्ट तथ्ये आणि परिस्थितीबद्दल योग्य कायदेशीर किंवा इतर व्यावसायिक सल्ला न घेता साइटमध्ये समाविष्ट असलेल्या कोणत्याही सामग्रीच्या/माहितीच्या आधारावर कृती करण्यास किंवा कार्य करण्यास टाळावे. या वेबसाइटच्या कोणत्याही किंवा सर्व सामग्रीच्या आधारे घेतलेल्या किंवा न केलेल्या कारवाईच्या संदर्भात आम्ही सर्व जबाबदाऱ्या स्पष्टपणे अस्वीकृत करतो.