फॅशन डिझायिंग बद्दल माहिती | Fashion Designing Course Information in Marathi

फॅशन डिझायनर हा शब्द कानावर ऐकल्याबरोबर आपल्या डोळ्यासमोर नवीन नवीन प्रकारचे कपडे, त्याचे खूप प्रकार दिसतात. फॅशन डिझायनिंग म्हणजे नुसतं कपडे शिवने नव्हे तर विविध प्रकारच्या टाक्यांचे प्रकार, डिझाईन काढणे प्रत्यक्ष कपड्यांवरील जरी वर किंवा अन्य कलाकुसर करणे या सगळ्यांचा समावेश फॅशन डिझायनिंग मध्ये होतो. काही संस्था याला फॅशन डिझायनिंग कोर्स असेही म्हणतात. फॅशन डिझायनिंग … Continue reading फॅशन डिझायिंग बद्दल माहिती | Fashion Designing Course Information in Marathi