BMM कोर्स माहिती | BMM Course Information in Marathi

BMM कोर्सबद्दल थोडक्यात माहिती: BMM हा एक पदवीधर कोर्स आहे. (undergraduate course) बारावी नंतर हा कोर्स करता येतो. कोणत्याही शाखेतून बारावी झालेली असली तर BMM कोर्सला प्रवेश घेता येतो. कोर्सचा कालावधी ३ वर्ष इतका आहे. BMM कोर्स सेमिस्टर पॅटर्न कोर्स आहे, ३ वर्षाच्या ह्या कोर्समध्ये ६ सेमिस्टर्स आहेत. ज्या विद्यार्थ्यांना मीडिया मध्ये काम करायचे आहे … Continue reading BMM कोर्स माहिती | BMM Course Information in Marathi