BAF कोर्स माहीती | BAF course information in Marathi

BAF course information in Marathi BAF कोर्स अकांउंटींग आणि फायनांशियल विषयावर फोकस करणारा एक अंडरग्रॅज्युएट कोर्स आहे. BAF 3 वर्षाचा अंडरग्रॅज्युएट कोर्स आहे. BAF कोर्स करतांना या तीन वर्षामध्ये तुम्हाला 6 सेमिस्टर असतील. BAF कोर्सच्या परीक्षा सेमिस्टर पॅटर्न पध्दतीने होतात म्हणजे प्रत्येक सेमिस्टर संपल्यावर तुमची परीक्षा होते. BAF कोर्सची फी 15 हजार ते 1 लाखा … Continue reading BAF कोर्स माहीती | BAF course information in Marathi