12 वी  Science  नंतर काय  करावे?

1

अभियांत्रिकी

बारावी सायन्स नंतर अभियांत्रिकी ही सर्वाधिक पसंतीची पदवी आहे.

अभियांत्रिकी प्रवेश प्रक्रिया तपासा

2

वैद्यकीय अभ्यासक्रम

MBBS, BHMS, BAMS, BDS,वगैरे काही लोकप्रिय वैद्यकीय अभ्यासक्रम आहेत. 

वैद्यकीय प्रवेश प्रक्रिया तपासा

3

पायलट प्रशिक्षण

Pilot होण्यासाठी तुम्ही पेपर देऊ शकता आणि प्रशिक्षण घेऊ शकता.

4

नौदल

बारावी सायन्स पूर्ण केल्यानंतर तुम्हाला नौदलात सामील होता येईल.

5

सैन्य भरती

तुम्ही सैनिक, अभियंता इत्यादी म्हणून सैन्यात सामील होऊ शकता.

6

हवाई दल भरती

तुम्ही भारतीय हवाई दलात सामील होऊ शकता.

7

पॅरामेडिकल

तुम्ही पॅरामेडिकल अभ्यासक्रमांना प्रवेश घेऊ शकता.

8

इतर पदवी

तुम्ही BBA, B.Com, BA, B.Sc इत्यादी पदवीसाठी प्रवेश घेऊ शकता.

9

प्रमाणपत्र अभ्यासक्रम

तुम्ही सीए, एसीसीए इत्यादी अभ्यासक्रम करू शकता.

10

डिप्लोमा

तुम्ही विविध पदविका अभ्यासक्रमांना प्रवेश घेऊ शकता.

11

ITI

तुम्ही विविध ITI अभ्यासक्रमांना प्रवेश घेऊ शकता.