ST म्हणजे काय?

आपल्या भारत देशामध्ये विविध जातीच्या आणि जमातीचे लोक राहतात. आपण बराच वेळा ST हे नाव एकूण असाल. परंतु तुम्हाला ST म्हणजे काय किंवा ST full form in Marathi माहिती आहे का? माहिती नसेल तर निराश होण्याची काहीही गरज नाही कारण आजच्या लेखामध्ये आम्ही एसटी म्हणजे काय? आणि ST caste full form in Marathi घेऊन आलोय.

ST full form in Marathi:

ST चा इंग्रजी मध्ये अर्थ ” Scheduled Tribes” असा होतो तर ST full form in Marathi ” अनुसूचित जाती किंवा जमाती” असा होतो.

ST म्हणजे काय?

ST म्हणजेच “Scheduled Tribes” ज्याला मराठी भाषेमध्ये “अनुसूचित जाती किंवा जमाती” असे म्हटले जाते.

ST (अनुसूचित जमाती) हा भारतीय समाजाचा महत्त्वाचा आणि अविभाज्य भाग आहे. भारतातील सर्वाधिक लोकसंख्येच्या राज्यांपैकी एक असलेल्या महाराष्ट्रामध्ये एसटीची लक्षणीय लोकसंख्या आहे. 2011 च्या भारताच्या जनगणनेनुसार ST लोकसंख्या राज्याच्या एकूण लोकसंख्येच्या 9.35% आहे. एसटी समुदायाच्या उन्नतीसाठी आणि त्यांची एकूण सामाजिक-आर्थिक परिस्थिती सुधारण्यासाठी भारत सरकारने विविध धोरणे आणि कार्यक्रम लागू केले आहेत. महाराष्ट्रातील एसटी समाजाची राज्याच्या सामाजिक-सांस्कृतिक जडणघडणीत महत्त्वाची भूमिका आहे आणि त्यांचे योगदान ओळखून त्यांची सामाजिक-आर्थिक परिस्थिती सुधारणे महत्त्वाचे आहे.

भारत देशामध्ये जातीच्या आधारावर काही संरक्षण प्रदान केले जातात त्यातील आरक्षण हा सर्वात महत्त्वाचा भाग आहे. अनुसूचित जाती मधील विद्यार्थ्यांना शिक्षणामध्ये नोकरीमध्ये आणि रोजगार मध्ये आरक्षित माध्यमातून सरकारी नोकरी प्राप्त करण्याची संधी प्राप्त होते.

अनुसूचित जमातींची यादी

एसटी प्रवर्गात समाविष्ट असलेल्या जातींच्या याद्या अधिकृत सरकारी वेबसाइटवर पाहता येतील.

तर मित्रांनो! “ST full form in Marathi | एसटी म्हणजे काय?” हा लेख वाचून आपणास आवडला असेल तर तुमच्या सर्व मित्रांना आवश्य शेअर करा.

धन्यवाद!

जय विजय काळे

जय विजय काळे

जय एक अनुभवी लेखक आहे ज्यांना शिक्षणाचे जग आणि विविध करिअरचे मार्ग शोधण्याची आवड आहे. पाच वर्षांच्या प्रभावी अनुभवासह जय अभ्यासक्रम, प्रवेश प्रक्रिया, परीक्षा आणि करिअर पर्यायांशी संबंधित सर्व बाबींवर विषयाची सखोल माहिती देणारे लेख लिहितात. जय बद्दल अधिक माहिती येथे वाचा
जय विजय काळे

जय विजय काळे

जय एक अनुभवी लेखक आहे ज्यांना शिक्षणाचे जग आणि विविध करिअरचे मार्ग शोधण्याची आवड आहे. पाच वर्षांच्या प्रभावी अनुभवासह जय अभ्यासक्रम, प्रवेश प्रक्रिया, परीक्षा आणि करिअर पर्यायांशी संबंधित सर्व बाबींवर विषयाची सखोल माहिती देणारे लेख लिहितात. जय बद्दल अधिक माहिती येथे वाचा