PCS म्हणजे काय?मित्रानो! पीसीएस हे एक सरकारी पद आहे त्यामुळे या पदाबद्दल नेहमीच वर्तमानपत्र आणि टीव्हीमध्ये बातम्या ऐकायला आणि पाहायला मिळतात. आणि तुम्हाला पदाचे नाव ऐकून असाल परंतु तुम्हाला पीसीएस म्हणजे काय? आणि PCS ला मराठी भाषेमध्ये काय म्हणतात हे माहिती आहे का?

जरी माहिती नसेल तर निराश होण्याची काहीच गरज नाही, कारण आजच्या लेखामध्ये आम्ही पीसीएस म्हणजे काय? आणि PCS full form in Marathi घेऊन आलो.

PCS full form in Marathi:

PCS चा इंग्रजी अर्थ “Provincial civil service” असा होतो तर, PCS full form in Marathi ” प्रांतीय सिविल सेवा” आसा होतो.

PCS हे एक गट-अ प्रकारातील एक सिविल सेवा आहे. या पदासाठी उत्तर प्रदेश राज्यातील उत्तर प्रदेश लोकसेवा आयोग म्हणजेच UPSC या स्पर्धा परीक्षा मार्फत भरती केली जाते. पी सी एस अधिकारी हे जिल्हा मंडळ आणि उपमा मंडळ या पदांचा कार्यभार सांभाळत असतात.

PCS म्हणजे काय?

PCS म्हणजेच provincial civil service ज्याला मराठी भाषेमध्ये प्रांतीय सिविल सेवा असे म्हटले जाते.

PCS हे राज्या द्वारा आयोजित केली जाणारी एक परीक्षा आहे. या परीक्षेमध्ये उत्तीर्ण झालेले उमेदवार पुढील सर्व पदांवर नियुक्त होऊ शकतात. SDM, DSP ,ARTO, BDO, Diacritic minority officer, District food marketing officer, Assistance Commissioner, Business tax officer इत्यादी.

PCS साठी आवश्यक या पात्रता:

PCS साठी आवश्यक या शैक्षणिक पात्रता पुढीलप्रमाणे आहे.

  1. या परीक्षांमध्ये निवेदन करणाऱ्या उमेदवार जवळ मान्यता प्राप्त विद्यालय किंवा युनिव्हर्सिटी ची पदवी असणे आवश्यक आहे.
  2. तसेच या परीक्षेसाठी निवेदन करण्याच्या उमेदवाराचे वय 21 ते 40 वर्ष यामध्ये असणे गरजेचे आहे.
  3. तसेच या परीक्षेसाठी निवेदन करणारा विद्यार्थी भारताचा नागरिक असणे आवश्यक य आहेत.
  4. अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांना विशेष राखीव जागा दिलेली असते.
हे देखील वाचा:  CA full form in Marathi | सीए म्हणजे काय?

PCS परीक्षेचे स्वरूप:

PCS ही परीक्षा च्या स्वरूपामध्ये घेतले जाते त्याचे स्वरूप पुढील प्रमाणे;

  1. Preliminary round
  2. Main exam त्यामधील preliminary round यामध्ये दोन पेपर होतात. या दोन्ही पेपर मध्ये उत्तीर्ण झालेले विद्यार्थी main एक्झाम साठी पात्र ठरतात. Main exam झाल्यानंतर personality test अशी एक परीक्षा होते या मध्ये उत्तीर्ण झालेला विद्यार्थ्याची PCS या पदासाठी निवड केली जाते. तर मित्रांनो! “PCS full form in Marathi | पीसीएस म्हणजे काय?” हा लेख वाचून आपणास आवडला असेल तर तुमच्या सर्व मित्रांना अवश्य शेअर करा. धन्यवाद!
Disclosure: या वेबसाइटमधील माहिती केवळ माहितीच्या उद्देशाने प्रदान केली गेली आहे. या साइटवरील कोणत्याही माहिती प्राप्तकर्त्याने, ग्राहकांनी किंवा अन्यथा, समस्येतील विशिष्ट तथ्ये आणि परिस्थितीबद्दल योग्य कायदेशीर किंवा इतर व्यावसायिक सल्ला न घेता साइटमध्ये समाविष्ट असलेल्या कोणत्याही सामग्रीच्या/माहितीच्या आधारावर कृती करण्यास किंवा कार्य करण्यास टाळावे. या वेबसाइटच्या कोणत्याही किंवा सर्व सामग्रीच्या आधारे घेतलेल्या किंवा न केलेल्या कारवाईच्या संदर्भात आम्ही सर्व जबाबदाऱ्या स्पष्टपणे अस्वीकृत करतो.

MarathiHQ.com

MarathiHQ.com ही शैक्षणिक माहिती देणारी वेबसाईट आहे. तुम्हाला MarathiHQ.com या साइटवर अभ्यासक्रम, प्रवेश परीक्षा आणि स्पर्धा परीक्षांची माहिती मिळेल.