NABH full form in Marathi | NABH म्हणजे काय?

By Jay Vijay Kale • 

मित्रांना! तुम्ही NABH हे नाव ऐकूनच असाल परंतु तुम्हाला NABH म्हणजे काय नक्की माहिती आहे का? जर तुम्हाला NABH म्हणजे काय माहिती नसेल तर, तुम्हाला निराश होण्याची काहीही हरकत नाही कारण आजच्या लेखामध्ये आम्ही NABH full form in Marathi आणि NABH म्हणजे काय? घेऊन आलोत.

NABH full form in Marathi:

NABH चा इंग्रजी मध्ये अर्थ ” National Accreditation board for hospital and healthcare provider” असा होतो तर NABH full form in Marathi “हॉस्पिटल आणि हेल्थ केअर प्रदात्यासाठी राष्ट्रीय मान्यताप्राप्त मंडळ” असा होतो.

National accreditation board for hospital and healthcare हे quality council of India चा एक संविधिक भाग आहे.

तसेच, NABH हे भारतातील गुणवत्ता परिषद चा एक घटक बोर्ड आहे जो आरोग्य संघटनांन साठी मान्यताप्राप्त कार्यक्रम स्थापित करून त्यांचे आयोजन करण्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावते. 2005 पासून NABH हे संघटना भारतामध्ये हॉस्पिटल साठी प्रमुख मान्यता आहे.

गरजू लोकांच्या आवश्यक गरजा पूर्ण करून आरोग्य उद्योगांची प्रगती बेंच मार्क निर्धारित करण्यासाठी या बोर्डाची स्थापना करण्यात आली.

NABH म्हणजे काय?

NABH म्हणजेच ” National Accreditation board of hospital and healthcare provider” ज्याला मराठी भाषेमध्ये ” हॉस्पिटल आणि हेल्थ केअर प्रदात्यासाठी राष्ट्रीय मान्यताप्राप्त मंडळ.”

NABH हॉस्पिटल आणि आरोग्य सेवा हे भारतातील राष्ट्रीय परिषद जे मूलभूत बोर्ड आहे. NABH या संघटनेची स्थापना आरोग्य संघटना साठी मान्यता प्राप्त करण्यासाठी आणि त्यांना चालवण्यासाठी करण्यात आली.

तर मित्रांनो! “NABH full form in Marathi | NABH म्हणजे काय?” वाचून आपणास आवडला असेल तर तुमच्या सर्व मित्रांना अवश्य शेअर करा.

धन्यवाद!

Jay Vijay Kale

नमस्कार 🙏 मी MarathiHQ.com चा लेखक आणि संस्थापक आहे. MarathiHQ.com ही शैक्षणिक माहिती देणारी वेबसाईट आहे. तुम्हाला MarathiHQ.com या साइटवर अभ्यासक्रम, प्रवेश परीक्षा आणि स्पर्धा परीक्षांची माहिती मिळेल.

Keep Reading

No Featured Image

Hr full form in Marathi | एच आर म्हणजे काय?

No Featured Image

CV full form in Marathi | CV म्हणजे काय?

No Featured Image

Naac full form in Marathi | naac म्हणजे काय?

No Featured Image

NDA full form in Marathi | एनडीए म्हणजे काय?

NDA full form in Marathi | एनडीए म्हणजे.... | एनडीएची परीक्षाही यूपीएससीच्या परीक्षेद्वारे घेतली जाते जी परीक्षा संपूर्ण भारतातील विद्यार्थ्यांकरिता आहे. एन डी ए ची परीक्षा ही वर्षातून दोन वेळा घेतली जाते. भारतीय भूदल, नौदल आणि वायुदल यांचे सर्व पदांकरिता प्रशिक्षण हे एनडीए द्वारे दिले जाते.

No Featured Image

Atkt full form in Marathi | एटीकेटी म्हणजे काय?

No Featured Image

एमबीबीएस म्हणजे काय? | MBBS full form in Marathi

MBBS Full Form in Marathi | एमबीबीएस म्हणजे काय?| एमबीबीएस ही वैद्यकीय क्षेत्रातील सर्वात प्रसिद्ध पदवी आहे. एमबीबीएस हा course पूर्ण करण्यासाठी 5.5 वर्षाचा कालावधी लागतो.

No Featured Image

MPSC full form in Marathi | एम.पी.एस.सी म्हणजे काय?

MPSC Full Form in Marathi | केंद्र सरकारच्या पातळीवर जशी यू.पी.एस.सीची (UPSC) परीक्षा घेतली जाते त्याप्रमाणे राज्य सरकारच्या पातळीवर म्हणजेच महाराष्ट्र राज्याच्या एम.पी.एस.सी (Mpsc) ही स्पर्धा परीक्षा घेतली जाते.

No Featured Image

MLA full form in Marathi | एम.एल.ए म्हणजे काय?

No Featured Image

NRI full form in Marathi | एन आर आय म्हणजे काय?

No Featured Image

BDO full form in Marathi | बिडिओ म्हणजे काय?

No Featured Image

CET full form in Marathi | सिईटी म्हणजे काय?

No Featured Image

CID full form in Marathi | सीआयडी म्हणजे काय?