MTNL full form in Marathi | एमटीएनएल म्हणजे काय?

By Jay Vijay Kale •  Updated: 10/10/21 •  1 min read

विक्रांत तुम्ही मुंबई किंवा दिल्ली शहरामध्ये राहत असेल तर एमटीएनएल हे नाव तुम्ही ऐकलं असेल. या शहरा व्यतिरिक्त इतर भागांमध्ये राहणाऱ्या लोकांनी देखील MTNL हे नाव ऐकलं असेल परंतु तुम्हाला एमटीएनएल म्हणजे काय? आणि एमटीएनएल ला मराठी भाषेमध्ये काय म्हणतात माहिती आहे का? जरी माहिती नसेल तर निराश होण्याची काहीही गरज नाही, कारण आजच्या लेखामध्ये आम्ही MTNL full form in Marathi आणि MTNL म्हणजे काय? घेऊन आलो.

MTNL full form in Marathi | एमटीएनएल म्हणजे काय?

MTNL चा इंग्रजी अर्थ “Mahanagar Telephone Nigam Limited” असा आहे तर, MTNL full form in Marathi ” महानगर टेलिफोन निगम लिमिटेड” आसा होतो.

MTNL ही भारत देशातील एक दूरध्वनी सेवा पुरविणारी कंपनी आहे. एमटीएनएल देशाच्या दिल्ली आणि मुंबई या दोन सर्वात मोठ्या महानगरांमध्ये दूरध्वनी व इतर संलग्न सेवा पुरविते. तसेच एमटीएनएल ही दिल्ली आणि मुंबई व्यतिरिक्त ती भारताबाहेरील दूरसंचार सेवा त्यांच्या सहाय्यक आणि संयुक्त उपक्रमाद्वारे प्रदान करते.

सुरुवातीला 1882 मध्ये बॉम्बे टेलिफोन ची स्थापना करण्यात आली. त्यानंतर 1911 मध्ये पहिली दूरध्वनी प्रणाली दिल्ली शहरांमध्ये स्थापन करण्यात आली. 11 अप्रील 1986 रोजी दिल्ली आणि मुंबई शहरातील दूरसंचार नेटवर्क सुधरवण्यासाठी आणि विस्तारण्यासाठी भारत सरकारने महानगर टेलिफोन निगम ची स्थापना केली.

MTNL च्या सेवा:

MTNL अनेक दूरसंचार सेवा पुरविते. एमटीएनएलच्या काही महत्त्वपूर्ण सेवा त्या खालील प्रमाणे;

  1. निश्चित टेलिफोन सेवा
  2. GSM आणि CDMA आधारित मोबाईल सेवा तर मित्रांनो! “MTNL full form in Marathi | एमटीएनएल म्हणजे काय?” हा लेख वाचून आपणास आवडला असेल तर तुमच्या सर्व मित्रांना अवश्य शेअर करा. धन्यवाद!

Jay Vijay Kale

नमस्कार 🙏 मी MarathiHQ.com चा लेखक आणि संस्थापक आहे. MarathiHQ.com ही शैक्षणिक माहिती देणारी वेबसाईट आहे. तुम्हाला MarathiHQ.com या साइटवर अभ्यासक्रम, प्रवेश परीक्षा आणि स्पर्धा परीक्षांची माहिती मिळेल.