MLA full form in Marathi | एम.एल.ए म्हणजे काय?

By Jay Vijay Kale • 

मित्रांनो! आपण आपल्या दैनंदिन जीवनामध्ये रोज वर्तमान पत्रामध्ये एम.एल.ए बद्दलचे बातम्या वाचत असतो. त्यांच्या कार्याशी संपर्क साधून घेत असतो किंवा माहिती करून घेत असतो. परंतु तुम्हाला माहिती आहे का MLA म्हणजे काय? Mla चे कार्य काय असते किंवा एम.एल.ए चा मराठीमध्ये फुल फॉर्म काय होतो.

मित्रांनो! आजच्या लेखामध्ये आम्ही mla full form in Marathi आणि mla म्हणजे काय घेऊन आलो.

MLA full form in Marathi:

MLA म्हणजेच “Member of Legislative assembly” याचा मराठी मध्ये फुल फॉर्म ” विधान सभा सदस्य” असा होतो.

मित्रानो एम.एल.ए म्हणजे आपल्या क्षेत्राचा आमदार होय. MLA म्हणजे आमदार हे थेट जनतेतील निवडून येत असतात आणि MLA ची निवडणूक दर पाच वर्षाला होत असते.

MLA म्हणजे काय?

मित्रानो! आपण सर्व भारतीय नागरिक असल्यामुळे आपल्या सर्वांना माहितीच आहे की, भारतामध्ये दर पाच वर्षाला विधानसभा निवडणुका होत असतात. प्रत्येक विभाग हा वेगवेगळ्या निवडणुका क्षेत्रांमध्ये विभाजित केला जातो आणि त्यानुसार त्या त्या भागातल्या निवडणुका घेतल्या जातात.

परंतु उभा राहिलेल्या सर्व उमेदवारांपैकी ज्या उमेदवाराला सर्वाधिक मते पडतात तो उमेदवार ती निवडणूक जिंकला असे समजले जाते. आणि या जिंकलेला उमेदवारास MLA असे म्हणतात.

MLA ला विधानसभा अध्यक्ष असे म्हटले जाते. सोप्या भाषेत सांगायचे म्हणजे मराठी भाषा मध्ये mla ला आमदार असे म्हणतात.

MLA साठी आवशक्य पात्रता:

MLA या पदाकरिता एखाद्या उमेदवाराला विशिष्ट असे पात्रतेची आवश्यकता असते ती पुढील प्रमाणे;

  1. MLA या पदाकरिता निवडणुकी मध्ये भाग घेण्याकरिता एखाद्या उमेदवाराला भारतीय नागरिक असणे आवश्यक आहे.
  2. तसेच, MLA या पदाकरिता निवडणुकीकरिता भाग घेणाऱ्या उमेदवाराचे वय पंचवीस वर्ष असणे आवश्यक आहे.
  3. तसेच, एखादा उमेदवार ज्या भागातून निवडणुकीकरिता उभा रहात आहे त्याला त्या राज्याचे मतदान असायला हवे.
  4. त्याच बरोबर उमेदवार हा मानसिक दृष्ट्या स्वस्थ आणि सक्षम असायला हवा.

MLA कसे बनावे?

दर पाच वर्षांनी या भारता मध्ये विधानसभेच्या निवडणुका होत असतात या निवडणुकांमध्ये MLA किंव्हा आमदार सुद्धा निवडले जातात.

MLA पदाचा कार्यकाळ हा पाच वर्षाचा असतो. ज्या लोकांना MLA बनण्याची इच्छा आहे अशा लोकांनी विधानसभेच्या निवडणुकीमध्ये अर्ज भरणे आवश्यक आहे.

उमेदवार हा कुठल्याही पक्षातून निवडून एका लढण्यासाठी पात्र ठरला जातो. तसेच काही लोकांचा कुठल्याही पक्षाचे कसलाही संबंध नसला तर तो उमेदवारी ‘अपक्ष’ म्हणून सुद्धा निवडणूक लढू शकतो.

MLA चे काम:

साधारणता mla चा कार्यकाळ हा पाच वर्षाचा असतो. या पाच वर्षांमध्ये एम.एल.ए म्हणून विविध कार्य पार पाडावे लागतात.

  1. नवनवीन सरकारी योजना सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचवण्याचे काम हे एक MLA चे असते.
  2. आपल्या क्षेत्राचा जास्तीत जास्त विकास घडवून आणणे.
  3. आपल्या क्षेत्रातील जनतेला योग्य प्रतिनिधित्व प्रदान करणे.
  4. तसेच MLA चे आणखी एक महत्वाचे काम म्हणजे आपल्या राज्याचा मुख्यमंत्री निवडून देणे.

तर मित्रांनो! “MLA full form in Marathi | एम.एल.ए म्हणजे काय?” वाचून आपणास आवडला असेल तर तुमच्या सर्व मित्रांना अवश्य शेअर करा.

धन्यवाद!

Jay Vijay Kale

नमस्कार 🙏 मी MarathiHQ.com चा लेखक आणि संस्थापक आहे. MarathiHQ.com ही शैक्षणिक माहिती देणारी वेबसाईट आहे. तुम्हाला MarathiHQ.com या साइटवर अभ्यासक्रम, प्रवेश परीक्षा आणि स्पर्धा परीक्षांची माहिती मिळेल.

Keep Reading

No Featured Image

Gpf full form in Marathi | जीपीएफ म्हणजे काय?

No Featured Image

Ndrf full form in Marathi | एन डी एफ म्हणजे काय?

No Featured Image

ED Full Form in Marathi | ईडी म्हणजे काय?

No Featured Image

NRI full form in Marathi | एन आर आय म्हणजे काय?

No Featured Image

एमबीबीएस म्हणजे काय? | MBBS full form in Marathi

MBBS Full Form in Marathi | एमबीबीएस म्हणजे काय?| एमबीबीएस ही वैद्यकीय क्षेत्रातील सर्वात प्रसिद्ध पदवी आहे. एमबीबीएस हा course पूर्ण करण्यासाठी 5.5 वर्षाचा कालावधी लागतो.

No Featured Image

Crpf full form in Marathi | सीआरपीएफ म्हणजे काय?

No Featured Image

EVS full form in Marathi | इ व्ही एस म्हणजे काय?

No Featured Image

MSEB म्हणजे काय?

MSEB Full Form in Marathi | MSEB ही महाराष्ट्र शासनाची विद्युत वितरण करणारी संस्था आहे. विद्युत कायदा 2003 अस्तित्वात आल्यानंतर महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळाचे पुनर्रचना होऊन दिनांक 6 जून 2006

No Featured Image

CET full form in Marathi | सिईटी म्हणजे काय?

No Featured Image

बीसीए म्हणजे काय? | BCA full form in Marathi

BCA Full form in Marathi | या कोर्समध्ये तुम्हाला कॉम्प्युटर प्रोग्रामिंग, कॉम्प्युटर अॅप्लिकेशन्स इत्यादी शिकवले जातात. | BCA Course information in Marathi

No Featured Image

CEO full form in Marathi | सीईओ म्हणजे काय?

No Featured Image

CGPA full form in Marathi | सी जी पी ए म्हणजे काय?