एमकेसीएल म्हणजे काय?

By Jay Vijay Kale • 

मित्रांनो तुम्ही एमकेसीएल हे नाव ऐकूनच असाल. वर्तमानपत्र आणि टीव्ही मध्ये mkcl बद्दल सतत बातम्या येत असतात परंतु तुम्हाला एमकेसीएल म्हणजे काय? आणि एमकेसीएल ला मराठी मध्ये काय म्हणतात माहिती आहे का? जरी माहिती नसेल तर निराश होण्याचे काही कारण नाही, कारण आजच्या लेखामध्ये आम्ही एमकेसीएल म्हणजे काय? आणि mkcl full form in Marathi घेऊन आलो.

Mkcl full form in Marathi:

Mkcl चा इंग्रजी अर्थ ” Maharashtra Knowledge Corporation Limited” असा होतो तर, mkcl full form in Marathi ” महाराष्ट्र ज्ञान महामंडळ मर्यादित” असा होतो.

भविष्यामध्ये पिढीसाठी ज्ञानाचे अस्तित्व टिकून ठेवण्यासाठी आणि त्यांच्या विकासाकरिता नाना वर आधारित अर्थव्यवस्था आणि समाज व्यवस्था यांची जगभर निर्मिती होणे गरजेचे आहे या उद्देशाने एमकेसीएल काम करत असतात. महाराष्ट्र राज्याच्या वतीने Mkcl ची स्थापना करण्यात आली. सर्वप्रथम ज्ञानाला महत्व देऊन येणारा भविष्यकालीन पिढीसाठी नानाचे अस्तित्व टिकवून ठेवून हे संस्थेचे मुख्य कार्य असते.

Mkcl म्हणजे काय?

Mkcl म्हणजेच Maharashtra Knowledge Corporation Limited ज्वाला मराठी भाषेमध्ये महाराष्ट्र ज्ञान महामंडळ मर्यादित असे म्हटले जाते.

महाराष्ट्र शासनाच्या ज्ञान आणि उच्च व तंत्र शिक्षण विभागाच्या पुढाकाराने महाराष्ट्र ज्ञान महामंडळ मध्ये यादीत म्हणजेच एमकेसीएल ची स्थापना करण्यात आली. Mkcl या कंपनीची स्थापना कंपनी अधिनियम 1956 च्या अंतर्गत करण्यात आले. ई लर्निंग, ई प्रशासन आणि इ सबलीकरण त्यासाठी नावीन्यपूर्ण तंत्रज्ञान तसेच उपायोजना व सेवा विकसित करून त्या उपलब्ध करून देणे हे एमकेसीएलचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Mkcl चे उद्दिष्टे:

एमकेसीएल ही संस्था पुढील प्रमाणे आपले उद्दिष्टे बजावत असते.

  1. विकासाच्या दृष्टीने अजीवन शिक्षणाचा पुरस्कार करणे.
  2. जागतिक दर्जाच्या ज्ञान संसाधनाचा निर्मितीस उत्तेजन देणे.
  3. माहिती तंत्रज्ञानाच्या माध्यमातून लोकांना जागृत करून जागतिक स्तरावर पोचवणे.
  4. डिजिटल साक्षर तेतील तफावत व त्यातून निर्माण होणाऱ्या ज्ञानातील तफावत दूर करणे. तर मित्रांनो! “Mkcl full form in Marathi | एमकेसीएल म्हणजे काय?” हा लेख वाचून आपणास आवडला असेल तर तुमच्या सर्व मित्रांना अवश्य शेअर करा. धन्यवाद!

Jay Vijay Kale

नमस्कार 🙏 मी MarathiHQ.com चा लेखक आणि संस्थापक आहे. MarathiHQ.com ही शैक्षणिक माहिती देणारी वेबसाईट आहे. तुम्हाला MarathiHQ.com या साइटवर अभ्यासक्रम, प्रवेश परीक्षा आणि स्पर्धा परीक्षांची माहिती मिळेल.

Keep Reading

No Featured Image

BBA full form in Marathi | बी बी ए म्हणजे काय?

No Featured Image

एमबीबीएस म्हणजे काय? | MBBS full form in Marathi

MBBS Full Form in Marathi | एमबीबीएस म्हणजे काय?| एमबीबीएस ही वैद्यकीय क्षेत्रातील सर्वात प्रसिद्ध पदवी आहे. एमबीबीएस हा course पूर्ण करण्यासाठी 5.5 वर्षाचा कालावधी लागतो.

No Featured Image

SSC म्हणजे काय?

SSC Full Form in Marathi | SSC ही एक संघटना आहे याची भारत सरकार यासाठी काम करत असते. विविध प्रकारच्या पदांची भरती करणे आणि कर्मचाऱ्यांची नियुक्ती करणे हे या संघटनेचे मुख्य कार्य असते.

No Featured Image

Gpf full form in Marathi | जीपीएफ म्हणजे काय?

No Featured Image

FM full form in Marathi | FM म्हणजे काय?

No Featured Image

Crpf full form in Marathi | सीआरपीएफ म्हणजे काय?

No Featured Image

IIT full form in Marathi| आय आय टी म्हणजे काय?

No Featured Image

CEO full form in Marathi | सीईओ म्हणजे काय?

No Featured Image

CV full form in Marathi | CV म्हणजे काय?

No Featured Image

PHD full form in Marathi | पीएचडी म्हणजे काय?

No Featured Image

NDA full form in Marathi | एनडीए म्हणजे काय?

NDA full form in Marathi | एनडीए म्हणजे.... | एनडीएची परीक्षाही यूपीएससीच्या परीक्षेद्वारे घेतली जाते जी परीक्षा संपूर्ण भारतातील विद्यार्थ्यांकरिता आहे. एन डी ए ची परीक्षा ही वर्षातून दोन वेळा घेतली जाते. भारतीय भूदल, नौदल आणि वायुदल यांचे सर्व पदांकरिता प्रशिक्षण हे एनडीए द्वारे दिले जाते.

No Featured Image

IAS Full Form in Marathi | आय.ए.एस. म्हणजे काय?