Mcvc full form in Marathi | एमसीव्हीसी म्हणजे काय?



मित्रांनो! तुम्ही एमसीव्हीसी हे नाव ऐकूनच असाल. तुमच्या घरातील किंवा आजू बाजूच्या परिसरातील एखादा विद्यार्थी mcvc हा कोर्स करत असेल तुम्हाला म्हणजे नक्की काय माहिती आहे का? एमसीव्हीसी म्हणजे काय जरी माहिती नसेल तर निराश होण्याची काही गरज नाही काल आजच्या आम्ही एमसीव्हीसी म्हणजे काय? आणि mcvc full form in Marathi घेऊन आलोत.

Mcvc full form in Marathi:

Mcvc चहा इंग्रजी अर्थ ” Minimum Competency and Vocation Course” असा आहे तर mcvc full form in Marathi ” किमान क्षमता आणि व्यावसायिक अभ्यासक्रम” असा होतो.

Mcvc हा कोर्स भारत सरकारच्या अंतर्गत घेण्यात होतो या कोर्समध्ये कमी वेळामध्ये आपण जास्त व्यावसायिक क्षेत्राचे ज्ञान घेऊ शकतो. तसेच दहावी झाल्यानंतर या कोर्ससाठी आपण निवेदन देऊ शकतो.

Mcvc म्हणजे काय?

Mcvc म्हणजेच minimum Competency and Vocation Course ज्याला मराठी भाषेमध्ये किमान क्षमता आणि व्यावसायिक अभ्यासक्रम असे म्हटले जाते.

Mcvc हा course भारत सरकारकडून चालविण्यात येतो या कोर्समध्ये विद्यार्थ्यांना एका खास trends बद्दल शिकवली जाते. या कोर्स मार्फत विद्यार्थ्यांना अधिकाधिक एखाद्या विषयांमध्ये किंवा कोर्ससाठी प्रोत्साहित केले जाते कमी वेळेमध्ये अधिक ज्ञान देऊन व्यवसायिक क्षेत्रामध्ये विद्यार्थ्यांना परिपूर्ण करण्याचा प्रयत्न केला जातो. देशातील अनेक खाजगी आणि प्रायव्हेट इन्स्टिट्यूट किंवा कॉलेजमध्ये या कोर्सचे शिक्षण दिले जाते.

Mcvc या course मध्ये tele communications, computer science, technical engineering, event management, food preservation हे सर्व डिप्लोमा कोर्स सामाविष्ट होतात.

दहावी किंवा बारावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांची या mcvc कोर्स साठी पात्र ठरतो.

तर मित्रांनो! “Mcvc full form in Marathi | एमसीव्हीसी म्हणजे काय?” हा लेख वाचून आपणास आवडला असेल तर तुमच्या सर्व मित्रांना आवश्य शेअर करा.

धन्यवाद!

Disclosure: या वेबसाइटमधील माहिती केवळ माहितीच्या उद्देशाने प्रदान केली गेली आहे. या साइटवरील कोणत्याही माहिती प्राप्तकर्त्याने, ग्राहकांनी किंवा अन्यथा, समस्येतील विशिष्ट तथ्ये आणि परिस्थितीबद्दल योग्य कायदेशीर किंवा इतर व्यावसायिक सल्ला न घेता साइटमध्ये समाविष्ट असलेल्या कोणत्याही सामग्रीच्या/माहितीच्या आधारावर कृती करण्यास किंवा कार्य करण्यास टाळावे. या वेबसाइटच्या कोणत्याही किंवा सर्व सामग्रीच्या आधारे घेतलेल्या किंवा न केलेल्या कारवाईच्या संदर्भात आम्ही सर्व जबाबदाऱ्या स्पष्टपणे अस्वीकृत करतो.