HCF म्हणजे काय?हि! तुम्ही HCF हा शब्द ऐकला च आसेल. कारण गणितामध्ये बऱ्याच वेळा HCF हा शब्द आढळतो. इयत्ता पहिली पासून ते बारावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना गणितामध्ये किंवा गणिताच्या पेपरमध्ये एचसीएफ यावर प्रश्न विचारलेला आसतो. परंतु विद्यार्थ्यांना एचसीएफ म्हणजे काय? किंवा HCF ला मराठी मध्ये काय म्हणतात हे माहिती नसल्याने विद्यार्थी हा प्रश्न सोडवण्यासाठी अडखळतात.

त्यामुळे आजच्या लेखामध्ये आम्ही HCF म्हणजे काय आणि HCF full form in Marathi घेऊन आलोत.

HCF full form in Marathi:

HCF ला इंग्रजी भाषेमध्ये “Highest Common Factor” असा आहे तर HCF full form in Marathi ” महत्तम साधारण विभाजक” असा होतो. महत्तम साधारण विभाजक याला नसावी असे सुद्धा म्हणतात.

HCF हे गणितामध्ये वापरली जाणारी एक पद्धत आहे यानुसार विविध गणितातील प्रश्न सोडवले जातात व अचूक उत्तरे काढली जातात.

HCF केव्हा महत्तम साधारण विभाजक काढण्यासाठी दिलेल्या संख्येचा मूळ भाजक संख्या काढावी व त्यानंतर त्याच्या मधील सारख्या प्रमाणात येणाऱ्या मूळ संख्या चा गुणाकार म्हणजेच नसावी किंवा HCF.

HCF म्हणजे काय?

HCF म्हणजेच Highest Common Factor ज्याला मराठी भाषेमध्ये महत्तम साधारण विभाजक असे म्हटले जाते.

दिलेल्या संख्यांना ज्या मोठ्यात मोठ्या संख्येने भाग जातो ही संख्या अथवा तो विभाजक म्हणजे दिलेल्या संख्येचा महत्तम साधारण विभाजक असतो.

थोडक्यात सांगायचे म्हणजे संख्यांचा HCF किंवा मसावी म्हणजे त्या संख्या च्या सर्व विभाजक संख्यां मधील सर्वात मोठी अशी सामायिक विभाजन संख्या होय.

मसावी हा दिलेल्या संख्या पेक्षा नेहमी लहान संख्या असतो.

HCF कसा काढावा:

मसावी काढण्यासाठी सर्वप्रथम दिलेल्या संख्येचा मूळ भाजक संख्या काढावी. त्यानंतर त्याच्या मधील सारख्या प्रमाणात येणाऱ्या मूळ संख्यांचा गुणाकार करावा. येणारा गुणाकार म्हणजेच त्या संख्येचा एचसीएफ.

उदाहरणार्थ: 12 व 18 चा HCF= 6.

तर मित्रांनो! “HCF full form in Marathi | एच सी एफ म्हणजे काय?” हा लेख वाचून आपणास आवडला असेल तर तुमच्या सर्व मित्रांना अवश्य शेअर करा. धन्यवाद!

Disclosure: या वेबसाइटमधील माहिती केवळ माहितीच्या उद्देशाने प्रदान केली गेली आहे. या साइटवरील कोणत्याही माहिती प्राप्तकर्त्याने, ग्राहकांनी किंवा अन्यथा, समस्येतील विशिष्ट तथ्ये आणि परिस्थितीबद्दल योग्य कायदेशीर किंवा इतर व्यावसायिक सल्ला न घेता साइटमध्ये समाविष्ट असलेल्या कोणत्याही सामग्रीच्या/माहितीच्या आधारावर कृती करण्यास किंवा कार्य करण्यास टाळावे. या वेबसाइटच्या कोणत्याही किंवा सर्व सामग्रीच्या आधारे घेतलेल्या किंवा न केलेल्या कारवाईच्या संदर्भात आम्ही सर्व जबाबदाऱ्या स्पष्टपणे अस्वीकृत करतो.

MarathiHQ.com

MarathiHQ.com ही शैक्षणिक माहिती देणारी वेबसाईट आहे. तुम्हाला MarathiHQ.com या साइटवर अभ्यासक्रम, प्रवेश परीक्षा आणि स्पर्धा परीक्षांची माहिती मिळेल.