GDP Full Form in Marathi | जीडीपी म्हणजे काय?

By Jay Vijay Kale • 

जीडीपी म्हणजे काय? What is GDP meaning in MarathI आपण सर्वांनी जीडीपी बद्दल सतत कुठे ना कुठे ऐकलेले असते कारण जीडीपी चा दर देशाच्या आर्थिक प्रगतीचे प्रतीक समजले जाते. त्यामुळे टीव्हीमध्ये बातम्यांमध्ये केवळ वर्तमानपत्रामध्ये बद्दल सतत बातम्या पाहायला आणि वाचायला मिळतात. आपल्याला सतत प्रसारमाध्यमांच्या द्वारे ऐकाला मिळत असते की पाकिस्तानचा जीडीपी दर हा भारतापेक्षा 4 टक्‍क्‍यांनी घसरला.

आशा वेळी ज्या लोकांना जीडीपी बद्दल पुरेसे माहिती नसते त्यांच्या मनामध्ये प्रश्न पडतो की, नेमके जीडीपी म्हणजे काय ? आणि जी.डी.पी चा फुल फॉर्म म्हणजे काय?

GDP full form in Marathi:

GDP म्हणजेच Gross Demotic Product ज्याला मराठी भाषेमध्ये सकल देशांतर्गत उत्पादन या नावाने ओळखले जाते.

GDP म्हणजे काय?

कोणत्याही देशाच्या आर्थिक आरोग्याचं सकल राष्ट्रीय उत्पादनासाठी जीडीपी खूप महत्त्वाची ठरते. एका विशिष्ट कालावधीमध्ये देशातल्या वस्तू आणि सेवांच्या उत्पादनाची किंमत म्हणजेच जीडीपी होय.

जीडीपीची आकडेवारी ही देशभरामध्ये दर तीन महिन्याला प्रदर्शित होते. देशांतर्गत झालेल्या उत्पादनांचा आणि सेवेचा जीडीपी चा दर ठरविण्यासाठी विचार केला जातो.

एखाद्या देशाचा जीडीपी हा सकल देशांतर्गत उत्पादन म्हणजेच Gross Demotic Product हा त्या देशाच्या अर्थव्यवस्थेची स्थिती प्रदर्शित करीत असतो. प्रत्येक देशामध्ये देशाचा जीडीपी चा अंक पाहून त्या देशाच्या अर्थव्यवस्थेमध्ये घसरण झाली किंवा वाढ झाली हे ठरवले जाते. कोण कोणत्या क्षेत्रातून sectors देशाला आर्थिक लाभ झाला आहे जीडीपी द्वारे ठरवली जाते.

GDP चा दर कसा ठरविला जातो:

जीडीपी चा दर हा मुख्यता दोन पद्धतीने निश्चित केला जातो. कारण चलन वाढीसह उत्पादनात घट होते. हे प्रमाण कॉन्स्टंट प्राइस म्हणजे कायमस्वरूपी दर आहे आणि यानुसारच जीडीपी चा दर आणि उत्पादनाचा मूल्य एका वर्षाच्या उत्पादनासाठी येणाऱ्या खर्चावरून ठरविले जातं.

  1. वार्षिक जीडीपी (Annual GDP):

वार्षिक जीडीपी मध्ये चालू वर्षातील सकल देशांतर्गत उत्पादनाची मागील वर्षातील सकल उत्पादनाशी तुलना केली जाते.

उदाहरणार्थ: 2020 च्या वार्षिक सकल देशांतर्गत उत्पादनाचे तुलना 2021 च्या सकल देशांतर्गत उत्पादनाशी केली जाते.

  1. तिमाही जीडीपी (Quarterly GDP):

तिमाही जीडीपी मध्ये मागील वर्षाचे कोणत्याही तीन महिन्यातील सकल देशांतर्गत उत्पादनाची तुलना चालू वर्षातील तीन महिन्यांच्या सकल देशांतर्गत उत्पादनाशी केली जाते.

उदाहरणार्थ: 2020 च्या जानेवारी,फेब्रुवारी, मार्च या तीन महिन्याच्या सकल देशांतर्गत उत्पादनाची तुला 2021 च्या जानेवारी, फेब्रुवारी, मार्च या महिन्याच्या सकल देशांतर्गत उत्पादनाशी केली जाते.

या तुलनेने वरून आलेल्या निष्कर्षावरून देशाचा जीडीपी चा दर ठरवला जातो म्हणजेच गेल्या वर्षीच्या सकल देशांतर्गत उत्पादनापेक्षा यावर्षीच्या सकल देशांतर्गत उत्पादन वाढले असेल तर जीडीपी चा दर वाढला असे समजले जाते याउलट गेल्या वर्षीच्या सकाळ देशांतर्गत उत्पादनापेक्षा यावर्षीच्या सकाळ देशांतर्गत उत्पादनामध्ये घट झाली असेल तर जीडीपी चा दर घसरला असे म्हणतात.

सकलदेशांतर्गत उत्पन्न म्हणजे जीडीपी चा दर काढण्यासाठी वापरले जाणारे सूत्र;

GDP = C + I + G + ( X – M )

जीडीपी = उपभोग + गुंतवणूक + सरकारी खर्च +

( निर्यात – आयात )

  1. उपभोग (C):

Consumption म्हणजेच ज्याला आपण मराठी भाषेमध्ये उपभोग असे म्हणतात. यामध्ये देशातील लोकांचा वैयक्तिक खर्चाचा समावेश होतो.

  1. गुंतवणूक (I):

Investment म्हणजेच ज्याला आपण मराठी भाषेमध्ये गुंतवणूक असे म्हणतात. देशांतर्गत वस्तू आणि सेवांवर सर्व संस्थानी एकुण केलेला खर्च म्हणजेच गुंतवणूक होय.

  1. सरकारी खर्च (G):

Government Expenses ज्याला आपण मराठी भाषेमध्ये सरकारी खर्च असे म्हणतात. यामध्ये सरकार द्वारे करण्यात आलेल्या सर्व प्रकारच्या खर्चाचा समावेश होतो.

  1. निर्यात (X):

Export ज्याला आपण मराठी भाषेमध्ये निर्यात असे म्हणतो. या मध्ये तयार केलेल्या वस्तू आणि सेवांचे उत्पादन जीडीपी द्वारे सामाविष्ट असलेल्या दुसर्‍या देशाच्या वापरासाठी केले जाते

  1. आयात (M):

Import ज्याला आपण मराठी भाषेमध्ये आयात असे म्हणतात. यामध्ये समाविष्ट होणाऱ्या वस्तू आणि सेवांचे उत्पादन हे आपल्या देशाच्या सीमा अंतर्गत होतं नसते.

GDP चे प्रकार:

जीडीपीचे मुख्यता दोन प्रकार पडतात ते पुढीलप्रमाणे;

1.Nominal GDP:

जेव्हा वर्षभरात उत्पादित केलेल्या वस्तू आणि सेवांच्या मूल्यांची गणना ही बाजार मूल्य किंवा चालू किमतीची केली जाते तेव्हा त्या वस्तूंना किंवा सेवेला जो जेडीपी प्राप्त होतो त्याला Nominal GDP असे म्हणतात.

Nominal GDP मध्ये महागाईचे मुले सामाविष्ट केलेले असते त्यामुळे Real GDP पेक्षा Nominal GDP मध्ये देशाचा जीडीपी हा नेहमी अधिक पाहायला मिळतो.

  1. Real GDP: जेव्हा वर्षभरामध्ये उत्पादित केलेल्या वस्तू आणि सेवांच्या मूल्यांची गणना ही आधारित वर्षाचे मूल्य किंवा स्थिर किंमती वर केली जाते व तेव्हा त्या वस्तू आणि सेवांना नजीडीपी प्राप्त होतो, त्याला Real GDP असे म्हणतात. तर मित्रांनो! “GDP Full Form in Marathi | जीडीपी म्हणजे काय?” हा लेख वाचून आपणास आवडला असेल तर तुमच्या सर्व मित्रांना अवश्य शेअर करा. धन्यवाद!

Jay Vijay Kale

नमस्कार 🙏 मी MarathiHQ.com चा लेखक आणि संस्थापक आहे. MarathiHQ.com ही शैक्षणिक माहिती देणारी वेबसाईट आहे. तुम्हाला MarathiHQ.com या साइटवर अभ्यासक्रम, प्रवेश परीक्षा आणि स्पर्धा परीक्षांची माहिती मिळेल.

Keep Reading

No Featured Image

BDO full form in Marathi | बिडिओ म्हणजे काय?

No Featured Image

MSCIT full form in Marathi | एमएससीआयटी म्हणजे काय?

MSCIT full form in Marathi| एम.एस.सी.आय.टी हा कोर्स कॉम्प्युटर शिकण्यासाठी अलीकडे मोठ्या प्रमाणात पसंत केला जातो. सैराट बहुतेक विद्यार्थी दहावीचे पेपर झाल्यानंतर निश्चितपणे एम.एस.सी.आय.टी हा कोर्स करतातच.

No Featured Image

PWD full form in Marathi | पीडब्ल्यूडी म्हणजे काय?

No Featured Image

MSW full form in Marathi | एम एस डब्ल्यू म्हणजे काय?

No Featured Image

Ndrf full form in Marathi | एन डी एफ म्हणजे काय?

No Featured Image

ST म्हणजे काय?

ST Full Form in Marathi | आपण बराच वेळा ST हे नाव एकूण असाल. परंतु तुम्हाला एसटी म्हणजे काय किंवा ST full form in Marathi माहिती आहे का?

No Featured Image

Fssai full form in Marathi | एफ एस एस आय म्हणजे काय?

No Featured Image

IPS full form in Marathi | ips म्हणजे काय?

No Featured Image

MPSC full form in Marathi | एम.पी.एस.सी म्हणजे काय?

MPSC Full Form in Marathi | केंद्र सरकारच्या पातळीवर जशी यू.पी.एस.सीची (UPSC) परीक्षा घेतली जाते त्याप्रमाणे राज्य सरकारच्या पातळीवर म्हणजेच महाराष्ट्र राज्याच्या एम.पी.एस.सी (Mpsc) ही स्पर्धा परीक्षा घेतली जाते.

No Featured Image

Gnm full form in Marathi | जीएनएम म्हणजे काय?

No Featured Image

EWS full form in Marathi | पी डब्ल्यू एस म्हणजे काय?

No Featured Image

NABH full form in Marathi | NABH म्हणजे काय?