FM full form in Marathi | FM म्हणजे काय?

By Jay Vijay Kale •  Updated: 10/10/21 •  1 min read

मित्रांनो! तुम्ही बराच वेळा एफएम हे नाव ऐकले असेल काही वेळा तर एफ.एम चा वापर देखील केला असेल परंतु तुम्हाला fm म्हणजे काय? माहिती आहे का?

आजच्या लेखामध्ये आम्ही एफ ए म्हणजे काय आणि FM full form in Marathi घेऊन आलोत.

FM full form in Marathi:

FM चा इंग्रजी मध्ये अर्थ ” Frequency Modulation” असा होतो तर FM full form in Marathi ” वारंवारता” असा होतो.

Frequency modulation ला मराठी भाषा मध्ये वारंवारता असे म्हणतात. खूप जुन्या काळामध्ये FM मोठ्या प्रमाणात वापर केला जात होता आजच्या काळात देखील FM वापरले जाते परंतु fm वापरण्याचे साधन बदलले असून एफ एम मध्ये देखील खूप बदल झालेला आहे.

तुम्ही 92.0 fm असे काही नाव ऐकले असेल हे देखील एक प्रकारे एफ एम चा प्रकारच आहे यामध्ये जी FM असतो त्याला modulator electromagnetic waves frequency असे देखील म्हटले जाते. साधारणता एफ एम चा वापर broadcasting करण्याकरिता केला जातो या व्यतिरिक्त radio communication यांसारख्या application मध्ये एफ एम वापरले जाते. एफएम हे wave’s ज्या स्वरूपात वापरले जाते तसेच या waves आतूनच Information आपल्यापर्यंत पोहोचवली जाते.

Wave’s ला मराठी भाषेमध्ये तरंगे असे म्हणतात.

FM म्हणजे काय?

FM म्हणजेच ” frequently modulation” मराठी भाषेमध्ये वारंवारता असे म्हटले जाते.

FM radio broadcasting frequency modulation साठी मोठ्या प्रमाणात वापरले जाते. याचा उपयोग टेलिमेट्री, रडार, भूकंपीय पूर्वेक्षण आणि eeg द्वारे दोन मार्ग रेडिओ प्रणाली, ध्वनी संश्लेषण, चुंबकीय टेपरेकॉर्डर सिस्टीम आणि काही व्हिडिओ ट्रान्समीटर च्या सिस्टीम द्वारे FM चा वापर केला जातो.

तर मित्रांनो! “FM full form in Marathi | FM म्हणजे काय?” हा लेख वाचून आपणास आवडला असेल तर तुमच्या सर्व मित्रांना अवश्य शेअर करा.

धन्यवाद!

Jay Vijay Kale

नमस्कार 🙏 मी MarathiHQ.com चा लेखक आणि संस्थापक आहे. MarathiHQ.com ही शैक्षणिक माहिती देणारी वेबसाईट आहे. तुम्हाला MarathiHQ.com या साइटवर अभ्यासक्रम, प्रवेश परीक्षा आणि स्पर्धा परीक्षांची माहिती मिळेल.