Fir full form in Marathi | एफ आय आर म्हणजे काय?मित्रांनो! आपण सर्वांनी एफ आय आर हे नाव नक्कीच कुठे ना कुठे ऐकले असेल. कारण आपल्या आसपास काही आफर आहात चोरी कवा गुन्हा झाला असेल तर त्याचे कारवाई करण्यासाठी पोलीस स्टेशनमध्ये एफआयआर दिली जाते. परंतु तुम्हाला या fir म्हणजे काय? आणि या fir full form in Marathi घेऊन आलोय.

Fir full form in Marathi:

Fir म्हणजेच ” first Information report.” Fir full form in Marathi ” प्रथम सूचना रिपोर्ट” असा होतो.

कुठलीही घटना वापरात किंवा गुन्हा यांच्या संबंधित आपण जेव्हा पोलीस स्टेशन मध्ये तक्रार करतो त्याला एफ आय आर किंवा प्राथमिक सूचना रिपोर्ट असे म्हणतात.

प्राथमिक सूचना रिपोर्ट हे एक लिखित पत्र असते जेज्ञभारत देशामध्ये पोलिसांच्या मार्फत का एखादा गुन्हा किंवा अपराध यांची नोंद एखाद्या व्यक्तीकडून झाल्यास हे पत्र तयार केले जाते त्याला एफआयआर असे म्हणतात.

एखाद्या व्यक्तीसोबत गुन्हा झाल्यास किंवा अपराध झाल्यास तो व्यक्ती पोलिसांनी जवळ जी तक्रार किंवा सूचना नोंदवतो तेव्हा त्यांच्या सूचनेवरून एफआयआर तयार केली जाते.

कुठल्याही अपराधाच्या संबंधित एखादा व्यक्ती पोलिसांना मौखिक स्वरूपात देखील गुन्हा सांगू शकतो. परंतु त्या सांगितलेल्या गुन्ह्याला एफ आय आर स्वरूपामध्ये वर्णन करणे हे पोलिसांचे काम असते. याच एफआयआर च्या माध्यमातून पोलिस त्या गुण्या संबंधित इन्व्हेस्टमेंट करतात.

एफ आय आर म्हणजे काय?

एफ आय आर म्हणजेच ” first Information report” ज्याला मराठी भाषेमध्ये “प्रथम सूचना रिपोर्ट” असे म्हटले जाते.

एफ आय आर हे पोलिसांच्या माध्यमातून लिहिलेले एक डॉक्युमेंट असते ज्याला कुठलाही व्यक्ती काही सामान्य चोरी झाल्यास किंवा गुन्हा झाल्यास माहिती देण्याच्या स्वरूपाने लिहीतात.

जेव्हा कुठल्या व्यक्तीकडून एखादी चोरी किंवा क्राईम झाला असेल तेव्हा त्या व्यक्ती संबंधित पोलिसांकडे fir लिहिला जातो. तसेच एफ आय आर ज्या व्यक्तीने लिहिली त्या व्यक्तीला पोलीस स्टेशनच्या मुख्य अधिकाऱ्यांची साई घेऊन एक कॉफी तक्रार नोंद केलेल्या व्यक्तीला दिली जाते व दुसरी कॉपी पोलीस स्टेशन मध्ये ठेवून त्या गुणांनुसार त्याचे इन्वेस्टमेंट केली जाते.

हे देखील वाचा:  Gst full form in Marathi | जीएसटी म्हणजे काय?

त्यानंतर एफआयआर नोंद केलेला क्रमांक पोलीस आपल्या रजिस्टेशन मध्ये लिहून घेतात. याच एफआयआर च्या नोंदणी क्रमांकावरून आपल्याला भविष्यामध्ये सुद्धा ती उघडता येते.

तर मित्रांनो! “Fir full form in Marathi | एफ आय आर म्हणजे काय?” वाचून आपणास आवडला असेल तर तुमच्या सर्व मित्रांना आवश्य शेअर करा.

धन्यवाद!

Disclosure: या वेबसाइटमधील माहिती केवळ माहितीच्या उद्देशाने प्रदान केली गेली आहे. या साइटवरील कोणत्याही माहिती प्राप्तकर्त्याने, ग्राहकांनी किंवा अन्यथा, समस्येतील विशिष्ट तथ्ये आणि परिस्थितीबद्दल योग्य कायदेशीर किंवा इतर व्यावसायिक सल्ला न घेता साइटमध्ये समाविष्ट असलेल्या कोणत्याही सामग्रीच्या/माहितीच्या आधारावर कृती करण्यास किंवा कार्य करण्यास टाळावे. या वेबसाइटच्या कोणत्याही किंवा सर्व सामग्रीच्या आधारे घेतलेल्या किंवा न केलेल्या कारवाईच्या संदर्भात आम्ही सर्व जबाबदाऱ्या स्पष्टपणे अस्वीकृत करतो.