CV full form in Marathi | CV म्हणजे काय?

By: जय विजय काळे •  Last modified: 25/11/2022

मित्रांनो! आपण बऱ्याच वेळा नोकरीच्या ठिकाणी गेल्या असता आपल्याला cv विचारला जातो. तसेच अनेक वेळा आपण बऱ्याच व्यक्तीच्या तोंडातून cv हा शब्द नक्कीच ऐकला असेल. तसेच स्वतःची माहिती संक्षिप्त रुपामध्ये द्यायचे असेल तर सीव्ही तयार केला जातो. परंतु आपल्यातील काही जण फक्त सीव्ही हे नाव ऐकूनच असाल परंतु सीव्ही ला मराठी मध्ये काय म्हणतात किंवा सीव्ही म्हणजे काय? याबद्दल पुरेशी माहिती नसेल. तर मित्रांनो! आजच्या या लेखामध्ये आम्ही सीव्ही म्हणजे काय? आणि CV full form in Marathi घेऊन आलेत.

CV full form in Marathi:

CV म्हणजेच “curriculum vitae”. CV ला मराठी मध्ये “बायोडाटा” किंवा “रिश्युम” असे म्हटले जाते.

परंतु cv आणि resume मधे थोडासा फरक जाणवतो. Resume मध्ये आपल्याला आपली माहिती ही शैक्षणिक पात्रता बद्दल आणि कौशल्य बद्दल अगदी थोडक्यात विचारली जाते. परंतु सीव्ही मध्ये आपल्याला आपली माहिती ही संपूर्ण संक्षिप्त रूपामध्ये द्यावे लागते. तसेच बायोडाटा मध्ये आपण आपली वैयक्तिक माहिती देतो. मुख्यता बायोडाटा हा लग्नाच्या वेळी तयार केला जातो.

Cv म्हणजे काय?

CV चा अर्थ “curriculum vitae” असा होतो. Cv चा अर्थ मराठीमध्ये बायोडाटा असा होतो परंतु खऱ्या अर्थाने बायोडाटा आणि सीबी मध्ये खूप फरक आहे.

आपण सर्वांना तर माहिती आहे बायोडाटा मध्ये केवळ वैयक्तिक माहिती लिहिली जातात.

CV मध्ये आपण आपल्या जीवना विषयी सर्व काही माहिती सांगू शकते. तसेच सीव्ही हा प्रोफेशनल असतो. Cv मध्ये आपण आपल्या कौशल्य विषयी लिहू शकतो. तसेच, college name, email, mobile number इत्यादी विषयी लिहू शकता.

थोडक्यात सीवी म्हणजेच आपली शैक्षणिक अनुभव माहिती, अध्यापन आणि संशोधन अनुभव, सन्मान इत्यादी विषयी आपण आपली सर्व काही माहिती सांगू शकतो. त्यासोबतच CV मध्ये शैक्षणिक आणि शैक्षणिक पार्श्वभूमी सह आपली संपूर्ण कार्यकर्ती समाविष्ट असते.

CV चा वापर हा मुख्यता नोकरी पदांकरिता केला जातो. जसे की कंपन्यांमध्ये, काम करण्यासाठी, इंटरंशिप साठी आणि फॉलो शिप साठी आपला करायचे असेल तर आपण सीव्ही वापरू शकतो.

CV चा फॉरमॅट:

सी बी तयार करणे हे खूप सोपे आहे सीव्ही मध्ये मुख्यता आपली स्वतःची माहिती लिहायची असते त्यामुळे cv तयार करणे हे अगदी सोपे आहे. तसेच CV फॉर्मेट तयार करतअ सताना काही महत्त्वाच्या गोष्टी असतात ते लक्षात ठेवणे गरजेचे आहे व त्यानुसार CV फॉर्मेट तयार केल्यास तो उत्कृष्ट फॉर्मेट होऊ शकतो.

cv फॉर्मेट तयार करत असताना तो वैयक्तिक माहिती सोबत काही महत्त्वाचे मुद्दे देखील असतात ते खालील प्रमाणे:

  1. Carrier objective:

carrier objective यामध्ये प्रथमता तुम्हाला तुमच्या करियर बद्दल माहिती लिहावे लागते. तसेच त्यामध्ये स्वतःची कारकीर्द मध्ये केलेली सर्व माहिती लिहित असताना ती माहिती खरे लिहावी यामध्ये खोटे काहीही लिहू नये.

यामध्ये आणखीन एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्हाला तुमच्या आगामी कारकीर्दीमध्ये काय करायचे आहे किंवा तुम्हाला कोणत्या ठिकाणी नोकरी करायचे आहे याबद्दल माहिती लिहावी.

  1. Qualification:

qualification म्हणजेच पात्रता होय. यामध्ये तुम्हाला तुमच्या पात्रते विषयी लिहावे लागेल. यामध्ये तुम्हाला तुमचे शिक्षण आणि आज पर्यंत प्राप्त केलेले सर्व काही लिहावे लागले.

  1. Experience:

Experience म्हणजेच अनुभव होय. जर तुम्ही या अगोदर कोणता तरी ठिकाणी नोकरी केली असेल किंवा काही काम केले असेल तर त्याविषयी अनुभव लिहावा लागेल किंवा त्याची माहिती लिहावी लागेल. जर तुम्ही फ्रेशर असाल किंवा न्यू नवीन आपलाय करणारे असेल तर तुम्हाला याबद्दल काही लिहिण्याची आवश्यकता नाही.

तर मित्रांनो! “CV full form in Marathi | CV म्हणजे काय?” वाचून आपणास आवडला असेल तर तुमच्या सर्व मित्रांना अवश्य शेअर करा.

धन्यवाद!

आम्हाला फॉलो करा -

Image contains man with a beard

जय विजय काळे

नमस्कार 🙏 मी MarathiHQ.com चा लेखक आणि संस्थापक आहे. MarathiHQ.com ही शैक्षणिक माहिती देणारी वेबसाईट आहे. तुम्हाला MarathiHQ.com या साइटवर अभ्यासक्रम, प्रवेश परीक्षा आणि स्पर्धा परीक्षांची माहिती मिळेल.