CO full form in Marathi | सिओ म्हणजे काय?

By Jay Vijay Kale •  Updated: 10/06/21 •  1 min read

मित्रांनो तुम्ही सीओ हा शब्द नक्कीच ऐकला असेल. Co चे वेगवेगळे अर्थ होतात तर आजच्या लेखामध्ये आपण circle officer म्हणजे काय पाहणार आहोत. तसेच सी ओ ला मराठी भाषेमध्ये काय म्हणतात हे देखील पाहणार आहोत.

Co full form in Marathi | सिओ म्हणजे काय?

Co चा इंग्रजी अर्थ “circle Officer” असा होतो तर, co full form in Marathi ” मंडळ पदाधिकारी” असा होतो.

Co म्हणजेच सर्कल ऑफिसर भारतातील राजस्थान, उत्तराखंड, बिहार आणि उत्तर प्रदेश राजा मधील एक स्वतंत्र पोलीस सब डिव्हिजन चे तुकडे सांभाळणाऱ्या पोलीस उपाध्यक्ष का केव्हा पोलीस सहाय्यक आयुक्त यांना सर्कल ऑफिसर असे म्हणतात. Co अधिकारी त्याच्या पदानुसार वेगवेगळे कार्य करत असतो.

Co चे कार्य:

Co अधिकारी हा त्याच्या पदानुसार व क्षेत्रानुसार वेगवेगळे कार्य पार पाडत असतो. Co चे काही महत्त्वपूर्ण कार्य पुढीलप्रमाणे;

  1. Co अधिकार्‍याचे सर्वात महत्त्वपूर्ण कार्य म्हणजे आपल्या सर्कल चे रक्षण करणे व त्यांची जबाबदारी सांभाळणे होय.
  2. सिओ अधिकारी आपल्या क्षेत्रातील कानून व्यवस्था ला योग्यरीत्या सांभाळून ठेवतो.
  3. सी ओ ला वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये काम दिले जाते एका क्षेत्रांमध्ये एकच co काम करत असतो.
  4. सी ओ ला त्याच्या क्षेत्रांमध्ये त्याच्या इच्छेनुसार काम करण्याची शक्ती असते त्यामुळे तो त्या क्षेत्रातील कानून व्यवस्था योग्यरीत्या सांभाळतो.
  5. भारत सरकारकडून एखाद्या क्षेत्राच्या विकासासाठी जी रक्कम दिली जाते त्या रकमेचा योग्य वापर करून आपल्या क्षेत्राचा विकास करणे हे सर्कल ऑफिसर चे काम असते.

Co बनण्यासाठी आवश्यक पात्रता:

जर तुम्ही सिओ होऊन देशाची सेवा करण्याचे स्वप्न बाळगत असाल तर सर्वप्रथम तुमच्याकडे मान्यताप्राप्त महाविद्यालय किंवा युनिव्हर्सिटी ची पदवी असणे आवश्यक आहे. तसेच जो विद्यार्थी जीवनासाठी निवेदन करणार आहेत त्याचे वय 21 ते 40 वर्षापर्यंत असणे आवश्यक आहे.

तर मित्रांनो! “CO full form in Marathi | सिओ म्हणजे काय?” हा लेख वाचून आपणास आवडला असेल तर तुमच्या सर्व मित्रांना अवश्य शेअर करा.

धन्यवाद!

Jay Vijay Kale

नमस्कार 🙏 मी MarathiHQ.com चा लेखक आणि संस्थापक आहे. MarathiHQ.com ही शैक्षणिक माहिती देणारी वेबसाईट आहे. तुम्हाला MarathiHQ.com या साइटवर अभ्यासक्रम, प्रवेश परीक्षा आणि स्पर्धा परीक्षांची माहिती मिळेल.