कॅप राऊंड माहिती। Freeze & Betterment (Not Freeze) Meaning
Betterment (Not Freeze) Meaning in Marathi | CAP फेरीसाठी बसताना, जागा वाटप जाहीर झाल्यावर, आम्हाला एकतर वाटप केलेली जागा Freeze करण्याचा किंवा betterment म्हणजेच उत्तम पर्याय निवडण्याचा पर्याय दिला जातो.