येथे सर्व कोर्सची यादी आहे.
Nursing course information in Marathi | खालील इन्फोग्राफमध्ये भारतात उपलब्ध असलेल्या सर्व नर्सिंग कोर्सची यादी दिली आहे.
B.Sc Nursing Information in Marathi | Admission साठी कॉलेज एंन्ट्रांन्स एक्जाम दयावी लागेल. एंन्ट्रांन्स एक्जाम एप्रिल - जुन मध्ये होतात. फॉर्म त्या आधी सुटतात.
12 वी नंतर काय करावे | 12 वी नंतरचे कोर्स | Career guidance after 12th in Marathi | Courses after 12th in Marathi |
मित्रांनो! तुम्ही नर्सिंग कोर्स बद्दल तर नक्कीच ऐकले असेल. या लेखामध्ये आम्ही ANM Nursing course information in Marathi घेऊन आलोत.
GNM हा ३ वर्षांचा डिप्लोमा कोर्स आहे. तुम्ही नोंदणीकृत ANM नर्स असाल तरच तुम्ही GNM कोर्सला प्रवेश घेऊ शकता. | GNM Nursing Course Information in Marathi
यशस्वी करिअर करण्यासाठी तुमच्या करिअरचा पाया व्यवस्थित असणे महत्त्वाचे आहे. हा पाया म्हणजे तुमचा 10वी वर्ग पूर्ण झाल्यानंतर तुम्ही घेतलेला निर्णय आहे. 10वी पूर्ण झाल्यानंतर तुम्ही जो निर्णय घेता त्याचा थेट परिणाम तुम्ही भविष्यात घेणार असलेल्या निर्णयांवर होतो.
10 वी निकाल 2022 | 12 वी निकाल 2022 तारीख महाराष्ट्र Date Online | इयत्ता 10वी आणि 12वी बोर्ड परीक्षेच्या निकालाच्या अपेक्षित निकालाच्या तारखा काय आहेत ते पाहूया.
DMLT course information in Marathi, DMLT हा एक डिप्लोमा कोर्से आहे. कोर्सचा कालावधी १ वर्ष किंवा २ वर्ष असू शकतो. कोर्सचा कालावधी तुम्ही कोणत्या कॉलेजला कोर्स अवलंबून आहे.
BCA Full form in Marathi | या कोर्समध्ये तुम्हाला कॉम्प्युटर प्रोग्रामिंग, कॉम्प्युटर अॅप्लिकेशन्स इत्यादी शिकवले जातात. | BCA Course information in Marathi