येथे सर्व स्पर्धा परीक्षांची यादी आहे.
SRPF Full Form; केंद्रीय पातळीवर किंव्हा राज्यपातळीवर विवीध पदांची भरती करण्यासाठी विविध परीक्षा घेतल्या जातात. पोलीस दला बद्दल सर्वसामान्यांना बरीच माहिती असेल परंतु याच पोलीस दला मध्ये देखील विविध पदांची भरती केली जाते त्यातील एक पद म्हणजे SRPF होय. आजच्या लेखामध्ये आपण याच एस.आर.पी.एफ याचा full form आणि एस.आर.पी.एफ म्हणजे काय याची माहिती पाहणार आहोत.
NDA full form in Marathi | एनडीए म्हणजे.... | एनडीएची परीक्षाही यूपीएससीच्या परीक्षेद्वारे घेतली जाते जी परीक्षा संपूर्ण भारतातील विद्यार्थ्यांकरिता आहे. एन डी ए ची परीक्षा ही वर्षातून दोन वेळा घेतली जाते. भारतीय भूदल, नौदल आणि वायुदल यांचे सर्व पदांकरिता प्रशिक्षण हे एनडीए द्वारे दिले जाते.
UPSC Full Form in Marathi | यूपीएससीने आपल्या देशामध्ये घेतली जाणारी सर्वात मोठी स्पर्धा परीक्षा आहे. दरवर्षी लाखोंच्या संख्येने विद्यार्थ्यांनी युपीएससीच्या परीक्षेसाठी अर्ज भरतात.
MPSC Full Form in Marathi | केंद्र सरकारच्या पातळीवर जशी यू.पी.एस.सीची (UPSC) परीक्षा घेतली जाते त्याप्रमाणे राज्य सरकारच्या पातळीवर म्हणजेच महाराष्ट्र राज्याच्या एम.पी.एस.सी (Mpsc) ही स्पर्धा परीक्षा घेतली जाते.