12 वी Science (PCB) नंतरचे कोर्स
Nursing course information in Marathi | खालील इन्फोग्राफमध्ये भारतात उपलब्ध असलेल्या सर्व नर्सिंग कोर्सची यादी दिली आहे.
B.Sc Nursing Information in Marathi | Admission साठी कॉलेज एंन्ट्रांन्स एक्जाम दयावी लागेल. एंन्ट्रांन्स एक्जाम एप्रिल - जुन मध्ये होतात. फॉर्म त्या आधी सुटतात.
मित्रांनो! तुम्ही नर्सिंग कोर्स बद्दल तर नक्कीच ऐकले असेल. या लेखामध्ये आम्ही ANM Nursing course information in Marathi घेऊन आलोत.
GNM हा ३ वर्षांचा डिप्लोमा कोर्स आहे. तुम्ही नोंदणीकृत ANM नर्स असाल तरच तुम्ही GNM कोर्सला प्रवेश घेऊ शकता. | GNM Nursing Course Information in Marathi
DMLT course information in Marathi, DMLT हा एक डिप्लोमा कोर्से आहे. कोर्सचा कालावधी १ वर्ष किंवा २ वर्ष असू शकतो. कोर्सचा कालावधी तुम्ही कोणत्या कॉलेजला कोर्स अवलंबून आहे.
How to become a doctor in Marathi |
MBBS Full Form in Marathi | एमबीबीएस म्हणजे काय?| एमबीबीएस ही वैद्यकीय क्षेत्रातील सर्वात प्रसिद्ध पदवी आहे. एमबीबीएस हा course पूर्ण करण्यासाठी 5.5 वर्षाचा कालावधी लागतो.