BVoc कोर्सची माहिती | BVoc course information in Marathi

BVoc कोर्सची थोडक्यात माहिती (BVoc course information in Marathi): BVoc चा फुल फॉर्म आहे बॅचलर ऑफ वोकॅशन. BVoc हा ३ वर्षाचा एक पदवीधर कोर्स आहे. ह्या कोर्समध्ये ऐकून ६  सेमिस्टर असतात. प्रत्येक वर्षात २ सेमिस्टर असतात. ह्या कोर्सची विशेषता  म्हणजे ह्या कोर्सला मल्टिपल एक्सिट पॉईंट्स आहेत. म्हणजे तुम्ही कोर्सच्या कोणत्याही वर्षी कोर्स शकता आणि कोर्स … Continue reading BVoc कोर्सची माहिती | BVoc course information in Marathi