BODMAS full form in Marathi | बोडमास म्हणजे काय?

By Jay Vijay Kale •  Updated: 10/06/21 •  1 min read

मित्रांनो! तुम्ही BODMAS हा शब्द एऐकलाच असेल काही वेळा परीक्षांमध्ये या देखील विचारले जातात परंतु विद्यार्थ्यांना BODMAS याचा फुल फॉर्म माहिती नसल्याने हा प्रश्न सोडवण्यासाठी अडचण येतात.

त्यामुळे आजच्या लेखामध्ये आम्ही बोड मास म्हणजे काय? आणि BODMAS full form in Marathi घेऊन आलोत.

BODMAS full form in Marathi:

BODMAS चा इंग्रजी मध्ये अर्थ ” Brackets of Division Multiplication Addition Substraction” असा होतो तर BODMAS full form in Marathi “ब्रॅकेट्स ऑफ भागाकार गुणाकार बेरीज वजाबाकी” असा होतो.

BODMAS हे एक प्रकारचे सूत्र आहे याचा उपयोग गणितामध्ये केला जातो. या सूत्राचा वापर न करता सोडवलेली गणिते हे चुकीचे ग्रह केली जातात त्यामुळे गणित सोडवत असताना हे सूत्र वापरणे अत्यंत आवश्यक आहे. परीक्षांन मध्ये विद्यार्थ्यांना नेहमीच या सूत्रांवर ती अनेक प्रश्न विचारले जातात त्यामुळे हे सूत्र माहिती असणे प्रत्येक विद्यार्थ्यासाठी खूप गरजेचे आहे.

हे देखील वाचा:  MTNL full form in Marathi | एमटीएनएल म्हणजे काय?

BODMAS म्हणजे काय?

BODMAS म्हणजेच “Bracket of Division Multiplication Addition Substraction” ज्याला मराठी भाषेमध्ये ब्रॅकेट्स भागाकार गुणाकार बेरीज वजाबाकी असे म्हटले जाते.

हे गणितातील एक सूत्र आहे यामध्ये चार प्रकारचे ऑपरेटर असतात ते म्हणजे भागाकार(÷), गुणाकार(×), बेरीज (+), वजाबाकी(-).

बोडमास या सत्रामध्ये ये चार ऑपरेटर्स वापरले जातात परंतु हनुमान सूत्र आधारे एखादा प्रश्न सोडवायचा असेल तर त्यासाठी विशिष्ट अशी पद्धत आहे ती पुढीलप्रमाणे.

BODMAS चा वापर कसा करावा?

जर तुम्हाला परीक्षेमध्ये BODMAS च्या संबंधी एखादा प्रश्न विचारला असेल आणि ते तुम्हाला सोडवायचा असेल त्यासाठी सर्वप्रथम तुम्हाला BODMAS अर्थ लक्षात ठेवणे गरजेचे आहे.

B- Bracket ( {}-()-[])

हे देखील वाचा:  EVS full form in Marathi | इ व्ही एस म्हणजे काय?

O- order ( घातांक)

Division- (÷ भागाकार)

Multiplication-(× गुणाकार)

Addition-(+ बेरीज)

Substraction-(- वजाबाकी)

तुम्हाला BODMAS या सूत्रानुसार प्रश्न सोडवायचे असेल तर प्रथमता याचा अर्थ लक्षात घेणे गरजेचे आहे त्यानंतर त्या सूत्राचा वापर करताना प्रश्नामध्ये विचारलेल्या ब्रॅकेट ला सोडवून घातांक ला सोडवायचे त्यानंतर रुल अनुसार भागाकार सोडून त्यानंतर गुणाकार बेरीज वजाबाकी करावी.

तर मित्रांनो! “BODMAS full form in Marathi | बोडमास म्हणजे काय?” हा लेख वाचून आपणास आवडला असेल तर तुमच्या सर्व मित्रांना अवश्य शेअर करा.

धन्यवाद!

Jay Vijay Kale

नमस्कार 🙏 मी MarathiHQ.com चा लेखक आणि संस्थापक आहे. MarathiHQ.com ही शैक्षणिक माहिती देणारी वेबसाईट आहे. तुम्हाला MarathiHQ.com या साइटवर अभ्यासक्रम, प्रवेश परीक्षा आणि स्पर्धा परीक्षांची माहिती मिळेल.