BMLT कोर्स बद्दल माहिती | BMLT Course Information in Marathi

BMLT कोर्स काय आहे? (BMLT Course Information in Marathi) BMLT चा फुल फॉर्म आहे – बॅचलर इन मेडिकल लॅबोरेटरी टेकनॉलॉजि. BMLT हा ३ वर्षाचा एक पदवीधर कोर्स आहे जो विज्ञान शाखेतील विद्यार्त्यांना त्यांच्या बारावी नंतर करता येतो. हा कोर्स ३ वर्षाचा असून त्यात ६ सेमिस्टर्स असतात. कोर्सचे ३ वर्ष पूर्ण झाल्यावर ६ महिन्याची इंटर्नशिप करावी … Continue reading BMLT कोर्स बद्दल माहिती | BMLT Course Information in Marathi