बीसीएस म्हणजे काय ?🤔 || बीसीएस साठी लोकप्रिय कॉलेज 🧐|| BCS Full course information in Marathiनमस्कार मित्रांनो तुमचे स्वागत आहे आणखी एका भरभरून माहिती देणाऱ्या ब्लॉग मध्ये.

आज आपण जाणून घेणार आहोत बीसीएस् विषयी.

तुमचा मनात खूप प्रश्न असतील जसे –

 • बीसीएस काय असत?
 • कोठे प्रवेश घ्यायचा?
 • कोणती प्रवेश परीक्षा द्यावी लागते?
 • लोकप्रीय कॉलेज कोणते आहेत?
 • कोणते विषय अभ्यासायला मिळणार?
 • वेतन किती मिळणार?

ह्या सर्व प्रश्नांची उत्तरे आपण जाणून घेणार आहोत.

बीसीएस म्हणजे काय ?🤔

बीसीएस म्हणजे बॅचलर ऑफ कॉम्प्युटर सायन्स (Bachelors of Computer Science) हा एक पदवीधर कोर्स आहे.

या मध्ये तुम्हाला कॉम्प्युटर सायन्स विषयी शिकवले जात.

कॉम्प्युटर सायन्स मध्ये तुम्हाला कॉम्प्युटर चे प्रिनसिपल व वापर शिकवले जातात.

काही कॉलेजेस मध्ये हा कोर्स वेगळ्या नावाने शिकवला जातो जसे  –

 • B.Sc. (Computer Science)
 • B.S. (Computer Science).

प्रत्येक कोर्स च्या नावामध्ये थोडा थोडा फरक आहे तसेच त्यांच्या अभ्यास क्रमामध्ये देखील काही बदल आहेत.

जे मुख्य विषय असतात ते सारखेच असतात. 

सामान्य पने बी सी एस मध्ये तुम्हाला सहा सेमीस्टर असतात जे तीन वर्षात पूर्ण होतात.

पण काही कॉलेज मध्ये हा कोर्स चार वर्षाचा देखील आहे.

या मध्ये तुम्हाला आठ सेमीस्टर असतात जे चार शेक्षणिक वर्षात पूर्ण होतात. 

तुम्हीं हा कोर्स मुक्त विद्यापीठ मधून देखील पूर्ण करू शकता.   

बी सी एस साठी प्रवेश पात्रता

तुम्हीं जर बारावी ही विज्ञान शाखेतून Physics, Chemistry, Maths आणि English विषया सह केली असेल तर तुम्हीं बी सी एस ला प्रवेश घेता येतो. 

जर तुम्हीं दहावी नंतर तीन वर्षाचा डिप्लोमा कोर्स केला असेल तरी सुधा तुम्हाला बी सी एस ला प्रवेश घेता येतो. 

हे देखील वाचा:  NDA full form in Marathi | एनडीए म्हणजे काय?

काही कॉलेजेस मध्ये तुम्ही विज्ञान शाखे व्यतिरिक्त इतर शाखेने मधून जरी बारावी पूर्ण केली असेल तर प्रवेश दिला जातो.

काही कॉलेजेस मध्ये प्रवेश परीक्षा घेतली जाते व प्रवेश परीक्षेतील गुणांचा आधारे प्रवेश दिला जातो.  

नोकरीच्या संधी

बी सी एस नंतर मिळणारी पदे

 • IT  Project  Manager 
 • Programmer Analyst Software  
 • Engineer Developer/Programmer 
 • Software  Developer 
 • Teacher/Lecturer Theorist 

बी सी एस केल्या नंतर नोकरीची संधी देणारी क्षेत्र

 • Computers and Related Electronic 
 • Equipment Manufacturers 
 • Desktop Publishing 
 • Software Development 
 • Companies System Maintenance 
 • Companies Technical Support 
 • Security and Surveillance 
 • Trafc Light Management 
 • Banks Consultancies 
 • Financial Institutions
 • Insurance Providers

बी सी एस नंतर उच्च शिक्षणाच्या संधी

बी सी एस उत्तीर्ण झाल्या नंतर तुम्ही एम सी एस (कॉम्प्युटर सायन्स) करू शकता त्याच बरोबर तुम्हीं एम सी ए, एम सी एम, एम बी ए करू शकता .

तुम्हाला बी सी एस नंतर कॉम्प्यूटर डेव्हलमेंट क्षेत्रात काम करण्याची चांगली संधी मिळते.

बी सी एस नंतर करता येणारे काही कोर्स:

Disclosure: या वेबसाइटमधील माहिती केवळ माहितीच्या उद्देशाने प्रदान केली गेली आहे. या साइटवरील कोणत्याही माहिती प्राप्तकर्त्याने, ग्राहकांनी किंवा अन्यथा, समस्येतील विशिष्ट तथ्ये आणि परिस्थितीबद्दल योग्य कायदेशीर किंवा इतर व्यावसायिक सल्ला न घेता साइटमध्ये समाविष्ट असलेल्या कोणत्याही सामग्रीच्या/माहितीच्या आधारावर कृती करण्यास किंवा कार्य करण्यास टाळावे. या वेबसाइटच्या कोणत्याही किंवा सर्व सामग्रीच्या आधारे घेतलेल्या किंवा न केलेल्या कारवाईच्या संदर्भात आम्ही सर्व जबाबदाऱ्या स्पष्टपणे अस्वीकृत करतो.

3 thoughts on “बीसीएस म्हणजे काय ?🤔 || बीसीएस साठी लोकप्रिय कॉलेज 🧐|| BCS Full course information in Marathi

Comments are closed.