कॅप राऊंड माहिती। Freeze & Betterment (Not Freeze) Meaning

महाराष्ट्रातील बहुतांश पदवी आणि पदव्युत्तर अभ्यासक्रमांमध्ये प्रवेश घेण्यासाठी, तुम्हाला प्रवेश परीक्षेला पास होऊन प्रवेश परीक्षेचा निकाल लागल्यावर CAP राऊंडसाठी बसावे लागेल. प्रवेश प्रक्रिया खाली नमूद केली आहे. CAP फेरीसाठी बसताना, जागा वाटप जाहीर झाल्यावर, आम्हाला एकतर वाटप केलेली जागा Freeze करण्याचा किंवा betterment (not freeze) म्हणजेच उत्तम पर्याय निवडण्याचा पर्याय दिला जातो. “फ्रीज” आणि “बेटरमेंट” … Continue reading कॅप राऊंड माहिती। Freeze & Betterment (Not Freeze) Meaning